रूद्रप्रयाग आणि त्रिपुरात भूकंपाचे धक्के

By Admin | Updated: February 12, 2017 03:32 IST2017-02-12T03:32:45+5:302017-02-12T03:32:45+5:30

त्रिपुरातील धलाई येथे ३.५ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. शनिवारी रात्री ११.४२ वाजता हा धक्का बसल्याचे पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.

Rudraprayag and Tripura earthquake shocks | रूद्रप्रयाग आणि त्रिपुरात भूकंपाचे धक्के

रूद्रप्रयाग आणि त्रिपुरात भूकंपाचे धक्के

>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 12 -  त्रिपुरातील धलाई येथे ३.५ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का बसला. शनिवारी रात्री ११.४२ वाजता हा धक्का बसल्याचे पृथ्वी विज्ञान मंत्रालयातर्फे सांगण्यात आले.
तसेच, रूद्रप्रयाग येथे सुद्धा ३.२ तीव्रतेच्या भूकंपाचा धक्का शनिवारी रात्री १0.५१ वाजता जाणवला. भूकंपाचा केंद्रबिंदू भूगर्भात ५ कि.मी. खोल होता.
दरम्यान, याआधी रूद्रप्रयागला ६ आणि  ७ फेब्रुवारीला भूंकपाचा धक्का बसला होता. 

Web Title: Rudraprayag and Tripura earthquake shocks