शहरं
Join us  
Trending Stories
1
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
2
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
3
Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
4
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
5
मोबाईलने घेतला जीव! व्हिडीओ कॉलवर बोलत होता तरुण, अचानक स्फोट झाला अन्... 
6
Vaibhav Suryavanshi: वैभव सूर्यवंशीला सतावतंय फिटनेसचं 'टेन्शन'; वाढतं वजन आटोक्यात आणण्यासाठी नवा 'प्लॅन'
7
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
8
"तू कुरूप आहेस, त्यापेक्षा मरत का नाहीस?"; जिमी लिव्हरने केला बॉडी शेमिंग, ट्रोलिंगचा सामना
9
नात्यात लग्न; बाळाच्या आरोग्यास धोका, गर्भधारणेतच…; जाणून घ्या डॉक्टरांचा सल्ला!
10
भाजप आमदाराची पत्नी बनली 'मिसेस बिहार २०२५', ऐश्वर्या राज कोण आहेत?
11
Sonam Raghuvanshi : "सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
12
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
13
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
14
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
15
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
16
आधी केस गळाले, नंतर नख; आता लोकांच्या हाताला पडताहेत भेगा; बुलढाणा जिल्ह्यातील गावात भीतीचे वातावरण
17
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
18
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
19
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
20
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."

नरेंद्र मोदी शिवलिंगावरील विंचवासारखे; शशी थरुर यांचे वादग्रस्त विधान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2018 16:04 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत, असा उल्लेख त्यांनी केला आहे.

बंगळुरु : आपल्या वादग्रस्त विधानांमुळे कायम चर्चेत राहणारे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शशी थरूर यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासंदर्भात शशी थरुर यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे.  पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत, असा उल्लेख त्यांनी केला आहे.

`The Paradoxical Prime Minister' या  त्यांच्या पुस्ताकासंदर्भात सध्या चर्चा सुरु आहे. बंगळुरुमधील लिट फेस्टमध्ये शशी थरुर यांनी भाग घेतला होता. यावेळी `The Paradoxical Prime Minister' या त्यांच्या पुस्तकातील काही पानांचे त्यांनी वाचन केले. शशी थरुर म्हणाले, निनावी आरएसएसच्या एका सुत्राने पत्रकाराला सांगितले होते. त्याचा उल्लेख मी पुस्तकात केला आहे.  ते म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी शिवलिंगावर बसलेल्या विंचवासारखे आहेत. त्याला तुम्ही हाताने हटवू शकत नाही आणि चप्पलने मारु पण शकत नाही.

दरम्यान, याआधीही शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केले आहे. तिरुवनंतपुरममध्ये आयोजित 'नफरत के खिलाफ : वर्तमान भारत में हिंसा और असहनशीलता' कार्यक्रमात शशी थरुर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला होता. त्यावेळी शशी थरूर यांनी म्हटले होते की, नरेंद्र मोदी यांना वेगवेगळे कपडे परिधान केलेले बघितले आहे, पण ते कधीही मुस्लीम टोपी घालत नाहीत. 

टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरNarendra Modiनरेंद्र मोदीBengaluruबेंगळूर