शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

"...म्हणून RSS आणि BJP ला जात जनगणना नकोय", काँग्रेसचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2024 18:04 IST

गेल्या काही काळापासून देशात जात जनगणनेचा मुद्दा पेटला आहे.

Caste Census : देशात सध्या जातीय जनगणनेचा (caste census) मुद्दा चांगलाच पेटला आहे. विरोधक सातत्याने जात जनगणनेची मागणी करत आहेत, तर सत्ताधारी भाजपा यावर काहीच बोलायला तयार नाही. अशातच, आज राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) जातीय जनगणनेबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावर आता काँग्रेसने जोरदार टीका केली आहे. आरएसएस आणि भाजपा जात जनगणनेच्या विरोधात असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. 

काँग्रेस पक्षाच्या अधिकृत एक्स हँडलवर एक पोस्ट करण्यात आली आहे. त्यात म्हटले की, "आरएसएसने जात जनगणनेला उघडपणे विरोध केला आहे. आरएसएसचे म्हणणे आहे की, जातीय जनगणना समाजासाठी चांगली नाही. भाजप आणि आरएसएसला जात जनगणना करायची नाही, हे या विधानावरुन स्पष्ट होते. त्यांना दलित, मागासवर्गीय, आदिवासींना त्यांचे हक्क द्यायचे नाहीत. पण, लिहून घ्या...जात जनगणना होईल आणि ती काँग्रेस करेल," असे या पोस्टमध्ये म्हटले आहे.

RSS ने काय म्हटले ?आरएसएसचे प्रसिद्धी प्रमुख सुनील आंबेकर म्हणाले की, केवळ राजकीय फायद्यासाठी जात जनगणना करू नये.  हिंदू धर्मात जात ही संवेदनशील बाब आहे. याचा निवडणुकीच्या पलीकडे विचार व्हायला हवा. कोणाच्या प्रगतीसाठी आवश्यक असेल तर जात जनगणना झाली पाहिजे, पण फक्त निवडणुकीचा लाभ मिळवण्यासाठी जात जनगणना करू नये. जात जनगणना हा अत्यंत संवेदनशील विषय आहे. त्यामुळे समाजाची एकता आणि अखंडता धोक्यात आली आहे. आपल्या समाजात जातीय प्रतिक्रियांचा मुद्दा संवेदनशील आहे आणि तो राष्ट्रीय एकात्मतेसाठी महत्त्वाचा आहे, परंतु जातीच्या जनगणनेचा उपयोग निवडणुकीसाठी न करता विशेषत: दलितांच्या कल्याणासाठी केला पाहिजे. 

 

टॅग्स :congressकाँग्रेसBJPभाजपा