शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

गोदावरी नदीच्या पुरामुळे आंध्र प्रदेशमध्ये 600 कोटी रुपयांचे नुकसान

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2018 14:53 IST

आंध्र प्रदेशात पुरामुळे पिकांचे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.

हैदराबाद- केरळमध्ये आलेल्या प्रचंड पुरामुळे संपूर्ण केरळ राज्यातील जनजीवन उद्धवस्त झाले आहे. त्याचप्रमाणे जोरदार पावसामुळे कर्नाटकच्या कोडुगू जिल्ह्यातही कॉफी आणि मसाल्यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे. यापाठोपाठ आता गोदावरी नदीला आलेल्या पुरामुळे आंध्र प्रदेश राज्यातही मोठे नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे. आंध्र प्रदेशात पुरामुळे पिकांचे 600 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी दिली आहे.

चंद्राबाबू नायडू यांच्या सरकारने शेतकऱ्यांना प्रतीहेक्टर 25 हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली आहे. पूर्वगोदावरीच्या 19 मंडलपैकी 43 गावे आणि पश्चिम गोदावरी जिल्ह्यातील 25 मंडलातील 197 गावांमध्ये पुरामुळे नुकसान झाल्याचे नायडू यांनी सांगितले आहे. नायडू यांनी पूरग्रस्त भागाची पाहाणी करुन राजमहेंद्रावरम येथे अधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि मदतकार्याची माहिती माध्यमांना दिली. पूर्व गोदावरी जिल्ह्यात 6400 हेक्टर भातशेती व फळबागांचे नुकसान ढासे आहे.49 गावांचा संपर्क तुटला असून 16 निवाराछावण्यांमध्ये 2912 लोकांना आश्रय़ देण्यात आला आहे. यापुरामुळे 250 घरांचे नुकसान झाले आहे. या घरांच्या पुनर्बांधणीसाठी सरकार 1.50 लाख रुपयांची मदत करणार आहे. 

टॅग्स :godavariगोदावरीChandrababu Naiduचंद्राबाबू नायडूAndhra Pradeshआंध्र प्रदेशfloodपूर