शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

योगी सरकारचा अर्थसंकल्प सादर, गोशाळांसाठी 248 कोटींची तरतूद  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 14:48 IST

उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला. यावेळी 4 लाख 70 हजार 684 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

लखनऊ : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने आपल्या कार्यकाळातील तिसरा अर्थसंकल्प गुरुवारी विधानसभेत सादर केला. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर योगी सरकारसाठी यंदाचा अर्थसंकल्प अत्यंत महत्वाचा आहे. उत्तर प्रदेशचे अर्थमंत्री राजेश अग्रवाल यांनी विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला.

या अर्थसंकल्पात सर्व वर्गाला दिलासा देण्याचा प्रयत्न योगी सरकारकडून करण्यात आला आहे. राज्यातील पर्यटन क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी अतिरिक्त निधी निश्चित करण्यात आला आहे. तसेच, गोसंवर्धनावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. राज्यात गोशाळा व्यवस्थापनासाठी 248 कोटी रुपये देण्यात आले आहे. योगी सरकारने यावेळी 4 लाख 70 हजार 684 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सादर केला आहे.

अर्थसंकल्प सादर करण्यात आल्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले की, 'यंदाचा अर्थसंकल्प सर्वात मोठा आहे. गेल्या अर्थसंकल्पाच्या तुलनेत 11.98 टक्के जास्त आहे. गेल्या काही दशकांपूर्वी ज्या योजना पूर्ण करण्यात आल्या नाहीत. त्या योजना आमचे सरकार पूर्ण करणार आहे. याशिवाय, सध्या आमच्या सरकारवर कर्जमाफीचा दबाव नाही. त्यामुळे अधिक योजना लागू करण्यात येणार आहेत.' 

अर्थसंकल्पातील काही महत्वाचे मुद्दे -- उत्तर प्रदेशात एकूण यंदाचा अर्थसंकल्प 4 लाख 79 हजार 701 कोटींचा आहे.- मथुरा-वृंदावनमध्ये ऑडिटोरिअमच्या निर्मितीसाठी 8.38 कोटी रुपये.- नवीन डेअरीच्या स्थापनेसाठी 56 कोटी रुपये.- संस्कृत भाषेच्या शिक्षणासाठी प्रोत्साहित करण्यासाठी संस्कृत शाळांना 242 कोटी रुपयांची तरतूद - अयोध्येमधील प्रमुख पर्यटन स्थळांच्या एकीकृत विकासासाठी 101 कोटी रुपये.- एक्स्प्रेस वे साठी 3194 कोटी रुपयांची तरतूद.- सहकार क्षेत्रातील बंद चीनी मिलसाठी 50 कोटी रुपये.-शहरी भागात कान्हा गोशाळा आणि आवारा पशू शेल्टर योजनेसाठी 200 कोटी रुपयांची मंजुरी.- उत्तर प्रदेशातील भटक्या जनावरांच्या देखरेखीसाठी 165 कोटी रुपये मंजूर 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेश