शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना दरमहा ₹2 हजार, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार अन्...; हरियाणा निवडणुकीसाठी काँग्रेसचा जाहीरनामा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 14:06 IST

काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताना, आपण सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण मागील सरकारमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला आहे.

हरियाणा विधानसभा निवडणुकीच्या पार्शवभूमीवर सर्वच पक्षांकडून जबरदस्त प्रचार सुरू आहे. यातच आता हरियाणा विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने शनिवारी चंदीगडमध्ये आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला. या 40 पानी जाहीरनाम्यात काँग्रेसने लोकांना 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार आणि महिलांना दरमहा 2000 रुपये देण्याचे आश्वासन दिले आहे. याशिवाय सतलज-यमुना लिंक (SYL) कालव्यातून पाणी आणण्याचे आश्वासनही देण्यात आले आहे. गेल्या सात दिवसांपूर्वी दिल्ली येथे काँग्रेस पक्षाने हरियाणातील जनतेसाठी, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली  'सात वादे-पक्के इरादे' नावाने सात आश्वासनांची घोषणा केली होती

काँग्रेसने आपला जाहीरनामा जाहीर करताना, आपण सर्व घटकांवर लक्ष केंद्रित केल्याचे म्हटले आहे. तसेच, आपण मागील सरकारमध्ये दिलेली आश्वासने पूर्ण केल्याचा दावाही पक्षाने यावेळी केला आहे.

जाहीरनाम्यातील प्रमुख घोषणा -- सर्वांसाठी गुणवत्तापूर्ण शिक्षण- तरुणांना रोजगार- चांगली आरोग्य सेवा, 25 लाख रुपयांपर्यंत मोफत उपचार- महिलांना दर महिन्याला 2000 रुपयांपर्यंत सहाय्य- किसान आयोगाची स्थापना आणि किमान आधारभूत किंमतीची (MSP) हमी-  तरुणांचे मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होणार नाही, याची खात्री करण्यासाठी एका विभागाची स्थापना करण्यात येईल.- एक विभाग का गठन जो सुनिश्चित करेगा कि बड़े पैमाने पर युवाओं का पलायन न हो- अल्पसंख्यक आयोगाची स्थापना

काँग्रेसचेच सरकार येणार -खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी हरियाणामध्ये एक मजबूत मजबूत क्रीडा धोरण आणले जाईल. काँग्रेस नेते अशोक गेहलोत जाहीरनामा जाहीर करताना म्हणाले, "आम्ही घोषणापत्र जाहीर केले आहे आणि काँग्रेसच सरकार स्तापन करेल, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. या जाहीरनाम्याचा नियमितपणे आढावा घेतला जाईल आणि सर्व आश्वासने पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील."

टॅग्स :congressकाँग्रेसHaryanaहरयाणाElectionनिवडणूक 2024