शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा

By admin | Updated: August 6, 2016 03:58 IST

विजय रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा असून, येत्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व आता त्यांच्याकडे येणार

अहमदाबाद : गुजरातच्या मुख्यमंत्रिपदी निवड झालेले विजय रूपानी हे भाजपा आणि संघ यांच्यातील दुवा असून, येत्या पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे नेतृत्व आता त्यांच्याकडे येणार आहे. रुपानी आनंदीबेन पटेल मंत्रिमंडळात वाहतूक, पाणीपुरवठा, कामगार तसेच रोजगार खात्यांचे मंत्री होते. ब्रह्मदेशात जन्म झालेले रूपानी हे गुजरातमध्ये अनेक वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे काम करीत होते. त्यांनी १९७१ साली भारतीय जनसंघाच्या कामाला सुरुवात केली. रूपानी हे ६0 वर्र्षाचे असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासातील नेते म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भाजपा यांच्यातील दुवा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे. विशेषत: पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाला ते गरजेचे वाटू लागले आहे. ते १९९६ साली राजकोटचे महापौर होते. पुढे २00६ ते २0१२ या काळात ते राज्यसभेवर निवडून गेले होते. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री असताना रूपानी हे राज्य वित्त मंडळाचे अध्यक्ष होते. ते जैन समाजाचे असून, सध्या गुजरातमध्ये पाटीदार आणि दलित समाज भाजपावर नाराज असताना, भाजपाने मुख्यमंत्री म्हणून त्यांची निवड करून, तटस्थ नेतृत्व देण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील वर्षी गुजरातमध्ये विधानसभा निवडणुका होत आहेत. याचे नेतृत्व आता रूपानी यांच्याकडे येईल. राज्यातील अनेक आव्हानांना त्यांना सामोरे जावे लागणार आहे. आनंदीबेन यांनी गत आठवड्यात फेसबुकवर एक पोस्ट टाकून राजीनामा देत असल्याचे सांगितले होते. (वृृत्तसंस्था)>...हे तर बुडते जहाज : बुडते जहाज चालविण्याची जबाबदारी घेतल्याबद्दल विजय रूपानी यांच्या साहसाचे कौतुक करायला हवे, असे टिष्ट्वट काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनी केले आहे. गुजरातचे नवे मुख्यमंत्री म्हणून रूपानी यांच्या नावाची घोषणा भाजपने केल्यानंतर काँग्रेसने ही प्रतिक्रिया दिली.