शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

इमारतीच्या दुरुस्तीदरम्यान कोसळलं शाळेचं छत, 25 मुलांसह तिघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2021 15:59 IST

हरियाणातील सोनीपतजवळील गणौरमध्ये ही छत कोसळल्याची घटना घडली आहे.

सोनीपत:हरियाणातील सोनीपतमध्ये एक मोठी दुर्घटना घडली आहे. गणौर येथील शाळेचे छत कोसळून सुमारे 25 विद्यार्थी जखमी झाले असून, 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. ही धक्कादायक घटना सोनीपतच्या बायपास रोडवर असलेल्या जीवनानंद शाळेत घडली आहे.  दरम्यान, गंभीर जखमी विद्यार्थ्यांना उपचारासाठी रोहतक पीजीआयमध्ये तर इतर विद्यार्थ्यांना गणौर येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे.

पंजाब पोलिसांची मोठी कारवाई, शस्त्र आणि स्फोटकांसह 3 दहशतवादी अटक 

शाळेचं छत कोसळलं तेव्हा वर्ग सुरू होते. या छत कोसळल्याच्या घटनेत विद्यार्थ्यांसह 3 मजूरही गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताचं वृत्त मिळताच गणौर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून, तपासही सुरू केला आहे. शाळेचं छत कोसळताच जखमी मुलांना तातडीने गणौर कम्युनिटी सेंटरमध्ये दाखल करण्यात आलं. परंतु 5 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना रोहतक पीजीआयमध्ये रेफर केलं.

'विनाकारण इतक्या दिवस महाविकासआघाडी सरकारला बदनाम केलं'-अजित पवार 

दुरुस्तीदरम्यान छत कोसळलंमिळालेल्या माहितीनुसार, जीवनानंद शाळेचं छत कोसळलं, तेव्हा छतावर दुरुस्तीचं काम सुरू होतं. शाळेच्या तिसरीच्या वर्गावरील छतावर माती टाकली जात होते, यावेळी अचानक छत कोसळलं. या अपघातानंतर वर्गातील मुलं ढिगाऱ्याखाली अडकली गेली. तर, वरुन खाली पडल्यानं 3 मजूरही जखमी झाले.  

टॅग्स :HaryanaहरयाणाSchoolशाळा