बॉटनिकल गार्डनमध्ये तरुणांना लुटले

By Admin | Updated: February 7, 2015 02:05 IST2015-02-07T02:05:01+5:302015-02-07T02:05:01+5:30

नागपूर : बॉटनिकल गार्डनमध्ये दोन तरुणांना मारहाण करून तीन लुटारूंनी त्यांच्याजवळून पैसे आणि मोबाईल हिसकावून नेला.

The robbers robbed the botanical garden | बॉटनिकल गार्डनमध्ये तरुणांना लुटले

बॉटनिकल गार्डनमध्ये तरुणांना लुटले

गपूर : बॉटनिकल गार्डनमध्ये दोन तरुणांना मारहाण करून तीन लुटारूंनी त्यांच्याजवळून पैसे आणि मोबाईल हिसकावून नेला.
शेख तौफिक शेख मेहबूब (वय २४, रा. सतरंजीपुरा) हा आपल्या मित्रासोबत मंगळवारी सकाळी बॉटनिकल गार्डनमध्ये फिरत असताना तीन आरोपी त्यांच्याजवळ आले. पैसे दे, वर्ना मार डालेंगे, असे म्हणत आरोपींनी त्यांच्याकडून ५० रुपये आणि मोबाईल हिसकावून पळ काढला. तौफिकच्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी जबरीचोरीचा गुन्हा दाखल केला. आरोपींचा शोध घेतला जात आहे.
----

Web Title: The robbers robbed the botanical garden

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.