शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

असंवेदनशीलतेचा कळस! रस्त्याचं बांधकाम करताना कुत्र्यावर ओतलं डांबर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2018 16:46 IST

जिवंत कुत्र्यावर बांधकाम मजुरांनी डांबर ओतल्याचा स्थानिकांचा आरोप

आग्रा : फतेहबादमध्ये रस्त्याचं काम करताना एका कुत्र्यावर गरम डांबर ओतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामुळे या कुत्र्याचा मृत्यू झाला आहे. काल रात्री रस्त्याचं काम करण्यात आलं. त्यावेळी हा कुत्रा जिवंत होता, असा दावा स्थानिकांनी केला आहे. कुत्रा जखमांनी व्हिवळत होता, त्यामुळे त्याला जागेवर उठता येत नव्हतं. मात्र याकडे दुर्लक्ष करत बांधकाम मजूरांनी त्याच्यावर गरम डांबर ओतलं, असा आरोप स्थानिकांनी केला. सार्वजनिक बांधकाम विभागातील अभियंते नरेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, आर. पी. इन्फ्राव्हेन्चर प्रायव्हेट कंपनीनं या रस्त्याचं काम केलं आहे. याप्रकरणी कंपनीला नोटीस पाठवण्यात आल्याची माहिती कुमार यांनी दिली. मात्र या कंपनीनं अहवालात दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. रस्त्याचं काम रात्री सुरू असल्यानं अतिशय अंधार होता. त्यामुळे आम्हाला कुत्रा दिसलाच नाही, असं अहवालात नमूद करण्यात आलं आहे. फूल सय्यद क्रॉसिंगपासून सर्किट हाऊसपर्यंतच्या रस्त्याचं नव्यानं डांबरीकरण करण्यात आल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते नरेश पारस यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिली. 'डांबरीकरणाचं काम सुरू असताना कुत्रा रस्त्याच्या कडेला होता. तो कुत्रा जखमी अवस्थेत असल्यानं त्याला उठताही येत नव्हतं. मात्र त्याला बाजूला करण्याऐवजी बांधकाम मजूरांनी त्याच्यावर गरम डांबर ओतलं. त्यानंतर त्याच्यावरुन रोड रोडरोलरदेखील फिरवण्यात आला,' असं पारस म्हणाले.  

टॅग्स :dogकुत्राUttar Pradeshउत्तर प्रदेश