शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कमाई, पढाई, दवाईवर राजदचा भर; बिहारमध्ये तेजस्वी- नितीशकुमारांमध्ये काट्याची लढाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2020 06:16 IST

Bihar Assembly Election 2020 : आतापर्यंत भाजप आणि जदयू हे अजेंडा तयार करायचे आणि विरोधकही त्यावर चर्चा करायचे. मात्र, यंदा प्रथमच यात बदल झाला आहे. ही निवडणूक आता कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा) यावर केंद्रित झाली आहे, असे राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले. 

पाटणा : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडल्यानंतर राजदच्या नेतृत्वातील महाआघाडी आणि नितीशकुमारांच्या नेतृत्वातील आघाडी यांच्यातील लढत अधिक तीव्र झाली आहे. आतापर्यंत भाजप आणि जदयू हे अजेंडा तयार करायचे आणि विरोधकही त्यावर चर्चा करायचे. मात्र, यंदा प्रथमच यात बदल झाला आहे. ही निवडणूक आता कमाई, पढाई आणि दवाई (रोजगार, शिक्षण आणि आरोग्य सुविधा) यावर केंद्रित झाली आहे, असे राजदचे प्रवक्ते मृत्युंजय तिवारी म्हणाले. भाजप आणि जदयूच्या खेळीपासून तेजस्वी हे अतिशय सावध आहेत. जंगल राज का युवराज ही मोदींची टीका असो की, लालूप्रसादांच्या कुटुंबीयांवर नितीशकुमार करत असलेली टीका असो तेजस्वी यादव हे त्याला उत्तर न देता वास्तविक प्रश्नांवर बोला असे थेट आव्हान देत आहेत. रोजगार, गरिबांमधील शिक्षणाची परिस्थिती आणि आरोग्य यासारख्या विषयांवर तेजस्वी हे लोकांचे लक्ष आकर्षित करत आहेत. तेजस्वी यादव यांनी दहा लाख नोकऱ्यांचे आश्वासन दिले असून, जदयू त्यावर टीका करत आहे. तेजस्वी हे लोकांची दिशाभूल करत असल्याचा आरोप जदयूचे नेते करतआहेत. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा आणि राजदचे सरकार नोकऱ्या देण्याचे आश्वासन का पूर्ण करू शकले नाही, असा सवाल जदयूचे नेते विचारत आहेत. 

टॅग्स :Bihar Assembly Election 2020बिहार विधानसभा निवडणूकTejashwi Yadavतेजस्वी यादवNitish Kumarनितीश कुमार