ऋषभ अग्रवाल
By Admin | Updated: February 7, 2016 22:46 IST2016-02-07T22:46:14+5:302016-02-07T22:46:14+5:30
ऋषभ अग्रवाल

ऋषभ अग्रवाल
ऋ भ अग्रवालआज अंत्ययात्राजळगाव- ऋषभ गोपाळ अग्रवाल (३५) यांचे ७ रोजी अल्पशा आजाराने निधन झाले. अंत्ययात्रा ८ रोजी सकाळी ९ वा. रामानंदनगर स्टॉपजवळील माऊली बिल्डींग येथील राहत्या घरुन निघेल. त्यांच्या पात आई, पत्नी, मुलगी असा परिवार आहे. नमित अग्रवाल यांचे ते लहान बंधू होत.वसंतराव वैद्यजळगाव- द्रौपदीनगरातील रहिवासी व ला.ना.विद्यालयाचे सेवानिवृत्त शिक्षक वसंतराव सोनाजी वैद्य (८१) यांचे ७ रोजी निधन झाले. त्यांच्या पात पत्नी, तीन मुले, मुलगी, जावई, सुना, नातवंडे असा परिवार आहे. शानभाग विद्यालयातील शिक्षक अनिल वैद्य व सुनील वैद्य यांचे ते वडील होत.सुनील जैसवालजळगाव- जीवनमोती सोसायटीतील रहिवासी सुनील गुलाबराव जैसवाल (५६) यांचे सकाळी निधन झाले. ते विमा प्रतिनिधी होते. त्यांच्या पात पत्नी, मुले, भाऊ असा परिवार आहे. संजय व मनोज जैसवाल यांचे ते बंधू होत.प्रथमेश महालेजळगाव- समतानगरातील रहिवासी प्रथमेश संभाजी महाले (धोबी) (१४) यांचे नायर हॉस्पीटल मुंबई येथे निधन झाले. त्यांच्या पात वडील, आई, आजी,काका, काकू असा परिवार आहे. संभाजी हिंमतराव महाले यांचे ते सुपुत्र होत.