महिला बचत गटांना रास्त भाव दुकानांचा आधार! राज्यातील बचत गटांकडे २०५० रास्त भाव दुकाने पुरुष बचत गटांना ४८ रास्त भाव दुकाने महिला बचत गटांबरोबरच

By Admin | Updated: February 17, 2016 00:24 IST2016-02-17T00:24:54+5:302016-02-17T00:24:54+5:30

ब्रšाानंद जाधव/मेहकर: दहा ते बारा महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून महिला यशस्वी व्यवसाय करीत असल्याने महिला बचत गटांना आता चांगल्या प्रकारे व्यवसाय मिळू लागले आहेत. राज्यातील महिला बचत गटांना शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने जवळपास २ हजार ५० रास्त भाव दुकाने दिली असल्याने महिला बचत गटांना दुष्काळात रास्त भाव दुकानांचा चांगला आधार मिळाला आहे.

Right to the shops of women's savings groups! In the state, 2050 fair price shops are available to the SHGs in the state, with 48 self-help groups in the shops and women saving groups | महिला बचत गटांना रास्त भाव दुकानांचा आधार! राज्यातील बचत गटांकडे २०५० रास्त भाव दुकाने पुरुष बचत गटांना ४८ रास्त भाव दुकाने महिला बचत गटांबरोबरच

महिला बचत गटांना रास्त भाव दुकानांचा आधार! राज्यातील बचत गटांकडे २०५० रास्त भाव दुकाने पुरुष बचत गटांना ४८ रास्त भाव दुकाने महिला बचत गटांबरोबरच

रšाानंद जाधव/मेहकर: दहा ते बारा महिलांनी एकत्र येऊन सुरू केलेल्या बचत गटांच्या माध्यमातून महिला यशस्वी व्यवसाय करीत असल्याने महिला बचत गटांना आता चांगल्या प्रकारे व्यवसाय मिळू लागले आहेत. राज्यातील महिला बचत गटांना शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने जवळपास २ हजार ५० रास्त भाव दुकाने दिली असल्याने महिला बचत गटांना दुष्काळात रास्त भाव दुकानांचा चांगला आधार मिळाला आहे.
बचत गटाच्या माध्यमातून महिला चांगल्या प्रकारे यशस्वी व्यवसाय करीत असल्याने राज्यातील महिला बचत गटांना शासनाच्या अन्न व नागरी पुरवठा विभागाने जवळपास २ हजार ५० रास्त भाव दुकाने दिली आहेत. राज्यातील महिला बचत गटांकडे २ हजार ५० रास्त भाव दुकाने आहेत. महिला बचत गटांना रास्त भाव दुकाने देण्यात आल्याने त्यांना व्यवसायासाठी चांगला आधार मिळाला आहे.

Web Title: Right to the shops of women's savings groups! In the state, 2050 fair price shops are available to the SHGs in the state, with 48 self-help groups in the shops and women saving groups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.