विमानतळ परिसरात अभृक सापडले

By Admin | Updated: July 12, 2015 21:40 IST2015-07-12T21:40:07+5:302015-07-12T21:40:07+5:30

लातूर: लातूरातील एमआयडीसी भागातील विमानतळ परीसरापासून ३०० मिटर अंतरावर पुर्वेस दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुरूष जातीचे एक दिवसाचे मृत अर्भृक कोणी अनैतिक संबंधातून टाकून दिल्याचे रविवारी आढळून आले़या प्रकरणी गुरन १६६ ,१५ कलम २१८ भादवीनुसार अज्ञात आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीसात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत़

The rider was found in the airport premises | विमानतळ परिसरात अभृक सापडले

विमानतळ परिसरात अभृक सापडले

तूर: लातूरातील एमआयडीसी भागातील विमानतळ परीसरापासून ३०० मिटर अंतरावर पुर्वेस दुपारी १ वाजण्याच्या सुमारास पुरूष जातीचे एक दिवसाचे मृत अर्भृक कोणी अनैतिक संबंधातून टाकून दिल्याचे रविवारी आढळून आले़या प्रकरणी गुरन १६६ ,१५ कलम २१८ भादवीनुसार अज्ञात आरोपीविरूध्द एमआयडीसी पोलीसात रविवारी सायंकाळी गुन्हा दाखल करण्यात आला आहे़या प्रकरणाचा अधिक तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत़

Web Title: The rider was found in the airport premises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.