शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

मांजर बेपत्ता झाली म्हणून कुटुंबाने सोडले जेवण; शोधून देणाऱ्यास मिळेल 10 हजाराचे बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2022 18:27 IST

missing pet cat : जवळपास आठवडाभरापूर्वी लुसी नाव असलेली पाळीव मांजर बेपत्ता (Missing Pet Cat) झाली आहे.

लखनऊ : आपल्या देशात माणसांप्रमाणे प्राण्यांवर प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी नाही. हे प्राणी प्रेमी (Pet animal) मुक्या जनावरांसाठी आधार असतात. अनेक प्राणी प्रेमी पाळीव प्राण्याला घरातला एक सदस्य मानतात. त्याला जीव लावतात. घरातल्या पाळीव प्राण्याचे सर्व लाड पुरवण्यापासून ते त्याच्या आजारपणापर्यंतची सर्व काळजी घेतात. दरम्यान, उत्तर प्रदेशातील प्रयागराज (Prayagraj) येथील मोहम्मद ताहिर यांच्या कुटुंबाच्या प्राणी प्रेमाची परिसरात चर्चा सुरु आहे. 

प्रयागराजमधील मोहम्मद ताहिर यांची पाळीव मांजर हरवल्यानंतर त्यांचे कुटुंबीय नाराज झाले आहेत. जवळपास आठवडाभरापूर्वी लुसी नाव असलेली पाळीव मांजर बेपत्ता (Missing Pet Cat) झाली आहे. ही लुसी मांजर बेपत्ता झाल्याच्या दिवसापासून मोहम्मद ताहिर यांच्या कुटुंबातील काही सदस्य सतत रडत आहेत तर काहींनी जेवण करणे बंद केले आहे. तसेच, कुटुंबाने आता त्यांची लुसी परत आणणाऱ्याला 10,000 रुपयांचे बक्षीस जाहीर केले आहे. कुटुंबाने ते राहत असलेल्या सिव्हिल लाईन्स परिसरातील भिंती, विजेचे खांब आणि मार्केटमध्ये लुसीचे पोस्टरही लावले आहेत.

मोहम्मद ताहिर यांनी सांगितले की, दीड वर्षांपूर्वी आम्ही लुसीला आमच्या घरी आणले होते. ती आमच्या मुलासारखी होती आणि आमच्याबरोबर जेवायची आणि झोपायची. आता ती बेपत्ता झाल्यानंतर कुटुंबातील प्रत्येक सदस्य चिंतेत आहे. त्यामुळे आता तिचा शोध घेण्यासाठी पाळीव प्राण्यांच्या चित्रांसह पोस्टरवर अवलंबून आहेत. आम्ही बक्षीस देऊ केले आहे, जेणेकरून कोणी चोरले असेल तर तो ते परत करू शकेल आणि पैसे घेऊ शकेल.

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशJara hatkeजरा हटके