महसूल कर्मचार्‍यांचे लेखनी बंद आंदोलन

By Admin | Updated: April 13, 2016 00:23 IST2016-04-13T00:23:07+5:302016-04-13T00:23:07+5:30

महसूल कर्मचार्‍यांचे लेखनी बंद आंदोलन

Revenue employees' writings stop movement | महसूल कर्मचार्‍यांचे लेखनी बंद आंदोलन

महसूल कर्मचार्‍यांचे लेखनी बंद आंदोलन

सूल कर्मचार्‍यांचे लेखनी बंद आंदोलन
जळगाव-जळगाव जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेतर्फे आपल्या विविध मागण्यांसाठी १३ एप्रिल रोजी एक दिवस लेखणी बंद आंदोलन करण्या आले आहे. जिल्ह्यातील सर्व कर्मचार्‍यांनी आंदोलनात सहभागी व्हावे असे आवाहन सरचिटणीस रवींद्र उगले यांनी केले आहे.

महसूल अधिकार्‍यांच्या तलाठी कार्यालय भेटी
जळगाव-जिल्हाधिकारी ते नायब तहसीलदार या दर्जाचे अधिकारी बुधवार १३ रोजी जिल्‘ातील तलाठी कार्यालयात जाऊन तेथील संगणकीकरणाला येणार्‍या अडचणींबाबत पाहणी करणार आहेत. त्यानुसार जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल हे शिरसोली गावातील तलाठी कार्यालयाला भेट देणार आहे. तर अन्य अधिकारी जिल्‘ातील वेगवेगळ्या तलाठी कार्यालयाला भेटी देऊन पाहणी करणार आहेत.

Web Title: Revenue employees' writings stop movement