तुरुंगाधिकारी श्रीराव यांची बदली
By Admin | Updated: May 14, 2016 00:02 IST2016-05-14T00:02:48+5:302016-05-14T00:02:48+5:30
जळगाव : जिल्हा कारागृहातील तुरूंगाधिकारी भानुदास दंगल श्रीराव यांची धुळे येथे याच पदावर नियुक्ती झाली आहे. यासंदर्भातील आदेश कारागृह विभागाने शुक्रवारी काढले. जळगाव येथे मात्र नवीन तुरुंगाधिकार्याची नियुक्ती झालेली नाही. श्रीराव हे मागील दोन वर्षांपासून जिल्हा कारागृहात कार्यरत होते.

तुरुंगाधिकारी श्रीराव यांची बदली
ज गाव : जिल्हा कारागृहातील तुरूंगाधिकारी भानुदास दंगल श्रीराव यांची धुळे येथे याच पदावर नियुक्ती झाली आहे. यासंदर्भातील आदेश कारागृह विभागाने शुक्रवारी काढले. जळगाव येथे मात्र नवीन तुरुंगाधिकार्याची नियुक्ती झालेली नाही. श्रीराव हे मागील दोन वर्षांपासून जिल्हा कारागृहात कार्यरत होते.