.......... दहावी निकाल जोड-४.........

By Admin | Updated: June 12, 2015 17:38 IST2015-06-12T17:38:04+5:302015-06-12T17:38:04+5:30

तुळजाभवानी विद्यालय : शहरातील संत ज्ञानेश्वर नगरातील तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.३२ टक्के लागला आहे. मनोज माने (प्रथम), मनीषा दांडगे (द्वितीय), अश्विनी रणदिवे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक के.ए. जायेभाये, प्राचार्य डी.एन. केंद्रे, प्राचार्या स्वाती केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्र, प्रा. कविता केंद्रे, प्रा.जी.आर. मुंडे, ए.एस. पाचेगावकर, व्ही.व्ही. लोहारे, व्ही.जी. स्वामी, एस.एन. घुले यांनी केले.

.......... The result of the tenth result is 4 .......... | .......... दहावी निकाल जोड-४.........

.......... दहावी निकाल जोड-४.........

ळजाभवानी विद्यालय : शहरातील संत ज्ञानेश्वर नगरातील तुळजाभवानी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ९०.३२ टक्के लागला आहे. मनोज माने (प्रथम), मनीषा दांडगे (द्वितीय), अश्विनी रणदिवे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक के.ए. जायेभाये, प्राचार्य डी.एन. केंद्रे, प्राचार्या स्वाती केंद्रे, प्राचार्य संगमेश्वर केंद्र, प्रा. कविता केंद्रे, प्रा.जी.आर. मुंडे, ए.एस. पाचेगावकर, व्ही.व्ही. लोहारे, व्ही.जी. स्वामी, एस.एन. घुले यांनी केले.
इंदिरा गांधी विद्यालय : शहरातील अंजली नगरातील इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालयाचा निकाल ८५ टक्के लागला आहे. किशोर गायकवाड (प्रथम), कविता जाधव (द्वितीय), यशपाल वाघमारे (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक राजेंद्र इंद्राळे, मुख्याध्यापक पेठे आदींनी केले.
श्री केशवराज विद्यालय : शहरातील श्री केशवराज विद्यालयाचा निकाल ९९.३३ टक्के लागला आहे. ६०८ पैकी ६०४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. १७४ विद्यार्थ्यांनी ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेतले आहेत. श्रुती म्हेत्रे (प्रथम), जतीन कुलकर्णी, ओंकार मुळे (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक अनिलराव महाजन, प्रा. सतीश पत्की, सूर्यकांत मोहरीर, किरण डुघरेकर, नितीन शेटे, डॉ. महेश देवधर, अतुल ठोंबरे, तुकाराम गोरे, राजारामपंत बिलोलीकर, किरण भावठाणकर, मुख्याध्यापक संजय विभुते, संतोष देशमुख, सुनंदा धर्मपात्रे, प्रदीप कुलकर्णी, त्रिंबक कुलकर्णी आदींनी केले.
कमला नेहरू विद्यालय : लातूर तालुक्यातील बोरी येथील कमला नेहरू विद्यालयाचा निकाल ९३.८२ टक्के लागला आहे. अंकिता हेंडगे (प्रथम), अनुसया काटंबे (द्वितीय), प्रशांत जाधव (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक जे.जी. सगरे, मुख्याध्यापक ए.जी. पटेल यांनी केले.
क्रिसेंट इंग्रजी हायस्कूल : शहरातील क्रिसेंट इंग्रजी हायस्कूलचा निकाल १०० टक्के लागला आहे. पठाण मोहंमद नईम अमिनसाब (प्रथम), पठाण नबिला (द्वितीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक सय्यद वजाहत, डॉ. मो. शाहीद उस्मान, मुख्याध्यापक एस.आय. पटेल यांनी केले.
रोशन उर्दू हायस्कूल : शहरातील इस्लामपुरा भागातील रोशन उर्दू हायस्कूलचा निकाल ९१.८९ टक्के लागला आहे. सय्यद अर्शिया (प्रथम), बागवान सानोबर (द्वितीय), शेख जुवेरिया (तृतीय) आले आहेत. या गुणवंतांचे कौतुक सय्यद मुस्तफा, सय्यद इस्माईल, मुख्याध्यापक एस.एस. मुल्ला, वाय.आय. सय्यद, एन.एफ. खान, ए.जी. मोहम्मद, व्ही.एम. सय्यद, ए.आर. शेख, ए.आर. सय्यद, ई.ए. सय्यद, वाय.एस. काझी, यु.एच. कादरी आदींनी केले.

Web Title: .......... The result of the tenth result is 4 ..........

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.