मालवण बातमीसाठी प्रतिक्रिया
By Admin | Updated: May 5, 2015 01:21 IST2015-05-05T01:21:03+5:302015-05-05T01:21:03+5:30

मालवण बातमीसाठी प्रतिक्रिया
>जाळपोळ, हल्ला झालेला नाही रविवारी झालेली परप्रांतिय बोटींची धरपडक ही मत्स्य विभागाच्या कारवाईला मदत होती. स्थानिक मच्छिमारांनी अनधिकृत मासेमारी करणार्या बोटींना पकडून मत्स्य विभागाच्या स्वाधीन केले. यावेळी जाळपोळ, हल्ला यासारखा कोणताही प्रकार झालेला नाही. अशा घटनांचा आम्ही निषेधच करतो. एकीकडे परप्रांतीय बोटी आमच्या सागरी जलक्षेत्रात येवून मासेमारी करून कायदा मोडत आहेत. दुसरीकडे हेच ट्रॉलर व्यावसायिक खोटे आरोप करीत आहेत.- छोटू सावजी, अध्यक्ष, श्रमिक मच्छिमार संघटना मालवण