महाराणा प्रताप हॉलमधील क्रॉकरी सेलला प्रतिसाद

By Admin | Updated: February 13, 2015 23:10 IST2015-02-13T23:10:58+5:302015-02-13T23:10:58+5:30

महाराणा प्रताप हॉलमधील क्रॉकरी सेलला प्रतिसाद

Response to Crockery Cell in Maharana Pratap Hall | महाराणा प्रताप हॉलमधील क्रॉकरी सेलला प्रतिसाद

महाराणा प्रताप हॉलमधील क्रॉकरी सेलला प्रतिसाद

ाराणा प्रताप हॉलमधील क्रॉकरी सेलला प्रतिसाद
नागपूर : महाराणा प्रताप हॉल शंकरनगर चौक धरमपेठ येथील इम्पोर्टेड आणि इंडियन क्रॉकरी सेलला नागपूरकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. सेलमध्ये क्रॉकरीचे मोठे कलेक्शन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात ५० हजार विविध क्रॉकरी उपलब्ध आहेत. ग्राहकांना क्रॉकरी आणि घरगुती वापराच्या वस्तूंवर ५० टक्के सवलत देण्यात येत आहे. सेलमध्ये फॅक्टरीतून तयार झालेल्या वस्तू थेट ग्राहकांपर्यंत पोहोचविण्यात आल्या आहेत. सेलमध्ये मायक्रोवेव्ह ओव्हन, प्रुफ आयटम्स, थायलँड, फ्रान्स, तुर्के, जर्मनीचे ग्लासवेअर, फॅन्सी प्लॉस्टिक वेअर, फ्लॉवर पॉट, चहा, कॉफीचे मग, गिफ्ट आयटम्स, सोफा कव्हर, शॉपिंग बॅगचा समावेश आहे. याशिवाय ल्युमिनार्क, कोरोल्ले, ओशन कंपनीचा भरपूर स्टॉक उपलब्ध आहे. सेलचे अखेरचे दोन दिवस उरले असून नागरिकांनी महाराणा प्रताप हॉल, शंकरनगर चौक पेट्रोल पंप, धरमपेठ येथे संपर्क साधावा.

Web Title: Response to Crockery Cell in Maharana Pratap Hall

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.