कार्डिन शोरूममधील सेलला प्रतिसाद
By Admin | Updated: September 7, 2015 23:27 IST2015-09-07T23:27:42+5:302015-09-07T23:27:42+5:30
नाशिक : शहरात शरणपूररोड येथील गाला असोसिएट्स येथील सेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, वाजवी किमतीमध्ये उत्तम दर्जाचे व आधुनिक फॅशनचे वस्त्रप्रावरणे उपलब्ध करून देणे कार्डिनचे ध्येय आहे.

कार्डिन शोरूममधील सेलला प्रतिसाद
न शिक : शहरात शरणपूररोड येथील गाला असोसिएट्स येथील सेलला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, वाजवी किमतीमध्ये उत्तम दर्जाचे व आधुनिक फॅशनचे वस्त्रप्रावरणे उपलब्ध करून देणे कार्डिनचे ध्येय आहे. थेट ग्राहकांना शर्ट, पॅण्ट, जीन्स उपलब्ध करून दिल्याने कार्डिनचे रेडिमेड दर माफक आहेत. कंपनीचे ग्राहकांसाठी सोनेरी ऑफर चालु केली आहे. कॉटन खादी शर्ट रु. १९९ ला, ऑफिस वेअरशर्ट रु. ३५० ला, एक्झीकेटीव्ह शर्ट रु. ५५० ला, १००% कॉटन कॅज्युअल शर्ट रु. ५९९ ला, १००% कॉटन एक्झीकेटिव्ह शर्ट रु. ५९९ ला, डिझायनर टी शर्ट रु. ३९९ला, फॉरमल ट्राऊझर रु. ३९९ला, एक्झीकेटिव्ह प्रिमियर ट्राऊझर रु. ६९९ला, कॉटन ट्राऊझर रु. ६९९ ला, बेसिक व फॅन्सी जीन्स रु. ६९९ ला विविध प्रकारचे फॅन्सी टी शर्ट, थ्री फोर्थ बर्मुडा, केप्री अशा अनेक प्रकारचे तयार कपडे खरेदी करण्यासाठी उपलब्ध आहेत. कंपनीचे ध्येय उत्तम दर्जा, वाजवी किंमत, भरपूर चॉईस असून, कार्डीन म्हणजे स्वस्त, सुंदर आणि टीकाऊ कपडे असे समीकरण झाले आहे. कंपनीचे नाव सर्वात मोठे, नवनवीन फॅशन व तंत्रज्ञानाने युक्त, उत्कृष्ट दर्जाचे वस्त्र जनसामान्यापर्यंत पोहचविणारे एकमेव कार्डीन मॅन्युफॅक्चरींग आणि रिटेल गारमेंटस्मध्ये आहे. कार्डीन कंपनीच्या वस्त्रांचे कापड सवार्ेतोपरी उच्च गुणवत्तेचे आहे. वर्धमान, नहार, जेसीटी, बीव्हीएम, सेंच्युरी मिल्सच्या कपड्यापासून तयार केलेल्या शर्टस् व पॅन्टस्च्या २५ हजारपेक्षा जास्त व्हरायटीज् उपलब्ध आहेत. गरीबांना परवडतील आणि श्रीमंताना आवडतील अशी सुवर्णसंधी उपलब्ध देणारे वस्त्रदालन म्हणजे कार्डीन. सर्वात नविन डिझाइन्स वस्त्रांची सुद्धा जोड कार्डीनने या बदलत्या फॅशन विश्वाला दिली आहे. कुठलाही सण असो वा काही कार्यक्रम असो ग्राहकवर्ग आपोआपच कार्डीनच्या वाटेवरच दिसुन येतात. कार्डीनला संपुर्ण भारतात गुजरात, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, तामीळनाडु, केरळ, कोचीन येथे खुपच प्रसिद्धी मिळाली आहे. या संधीचा नाशिककर ग्राहकांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा असे आवाहन कंपनीचे संचालक श्री. मालजीभाई गाला यांनी केले आहे.