नगरमध्ये प्रेमीयुगलाकडून विष प्राशन पुण्याचे रहिवासी : तरुणाचा मृत्यू, महिला अत्यवस्थ

By Admin | Updated: February 29, 2016 00:07 IST2016-02-29T00:07:37+5:302016-02-29T00:07:37+5:30

अहमदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरजवळील खडकवाडी शिवारात विवाहित प्रेमीयुगलाने विष घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ यात तरुणाचा मृत्यू झाला असून, महिला अत्यवस्थ आहे़ उत्तम चिंतामण मिंढे (३५) असे यातील मृताचे नाव आहे.

Residents of Pune are loved by poisonous love lover in the city: the death of the teenager, the woman's inhumanity | नगरमध्ये प्रेमीयुगलाकडून विष प्राशन पुण्याचे रहिवासी : तरुणाचा मृत्यू, महिला अत्यवस्थ

नगरमध्ये प्रेमीयुगलाकडून विष प्राशन पुण्याचे रहिवासी : तरुणाचा मृत्यू, महिला अत्यवस्थ

मदनगर : पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वरजवळील खडकवाडी शिवारात विवाहित प्रेमीयुगलाने विष घेतल्याची घटना रविवारी दुपारी घडली़ यात तरुणाचा मृत्यू झाला असून, महिला अत्यवस्थ आहे़ उत्तम चिंतामण मिंढे (३५) असे यातील मृताचे नाव आहे.
तर महिला अत्यवस्थ असल्याने तिला नगर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले़ दोघेही वाघोली (जि.पुणे) येथे राहात होते.

Web Title: Residents of Pune are loved by poisonous love lover in the city: the death of the teenager, the woman's inhumanity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.