शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

अल्पसंख्याक कंत्राटदारांना सरकारी निविदांत आरक्षण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2025 07:02 IST

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने अल्पसंख्याक समुदायातील ठेकेदारांना सरकारी निविदांमध्ये ४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे.

बेंगळुरू : कर्नाटकमधीलकाँग्रेस सरकारने अल्पसंख्याक समुदायातील ठेकेदारांना सरकारी निविदांमध्ये ४ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शुक्रवारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत ‘कर्नाटक सार्वजनिक खरेदीमध्ये पारदर्शकता’ (केटीपीपी)  या कायद्यात बदल करण्याचा प्रस्ताव ठेवला.  त्याला कॅबिनेटने मंजुरी दिल्याचा दावा सूत्रांनी केला आहे. भाजपने मात्र या निर्णयाला विरोध करीत टीकेची झोड उठवली आहे. 

कर्नाटक विधानसभेच्या याच अधिवेशनात हे विधेयक सादर केले जाणार आहे. सरकारच्या या निर्णयाला आमचा विरोध असल्याचे भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांनी म्हटले. आम्ही शेवटपर्यंत या निर्णयाला विरोध करीत राहू, असे ते म्हणाले. सरकारी निविदांमध्ये आरक्षण देणे असंवैधानिक आहे. सामाजिक मागासलेपणाच्या आधारे त्याला परवागनी दिली जाते. मात्र, धार्मिक समुदायाला थेट आरक्षण देणे आम्हाला मान्य नसल्याचे ते म्हणाले. 

लांगूलचालनाचे राजकारण धर्माच्या आधारे आरक्षण देऊन काँग्रेस लांगूलचालनाचे राजकारण करीत असल्याचा आरोप भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय यांनी केला. भारतात काँग्रेसचा हा कट कधीच यशस्वी होणार नाही. एससी, एसटी व ओबीसी समुदायाला कमकुवत केले जात असल्याचा आरोप त्यांनी केला. 

टॅग्स :Karnatakकर्नाटकcongressकाँग्रेसMuslimमुस्लीमreservationआरक्षण