िनधन वातार्....
By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-02T00:21:14+5:302015-01-02T00:21:14+5:30
फोटो....

िनधन वातार्....
फ टो....महादेव बांतेकोदामेंढी : नजीकच्या तीथर्क्षेत्र सुकळी येथील रिहवासी महादेव पैकूजी बांते (९५) यांचे वृद्धापकाळाने िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर सुकळी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात तीन मुले, दोन मुली असा आप्तपिरवार आहे. .....भगवान मेश्रामकुही : स्थािनक रिहवासी भगवान देवाजी मेश्राम (५२) यांचे अल्प आजाराने िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर िदघोरी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्यापश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली असा आप्तपिरवार आहे. .......चंद्रशेखर गढेमौदा : तालुक्यातील वायगाव येथील रिहवासी चंद्रशेखर पितराम गढे (पाटील) (५९) यांचे अल्प आजाराने िनधन झाले. त्यांच्या पािथर्वावर वायगाव स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, दोन भाऊ असा आप्तपिरवार आहे.