प्रियोळातील रस्त्यांबाबत बांधकाम खात्याला निवेदन
By Admin | Updated: February 14, 2015 23:51 IST2015-02-14T23:51:30+5:302015-02-14T23:51:30+5:30
फोंडा : प्रियोळ मतदार संघातील केरी फोंडा पंचायत क्षेत्रातील आपेव्हाळ ते राममंदिर , आपेव्हाळ ते कांेकणवाडा करमळे रस्ता व करमळे ते वैद्य निवास रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत दुरुस्ती व हॉटमिक्स करावे असे निवेदन प्रियोळ भाजपातर्फे बांधकाम खात्याचे अभियंता विजय म्हार्दोळकर याना दिले आहे.

प्रियोळातील रस्त्यांबाबत बांधकाम खात्याला निवेदन
फ ंडा : प्रियोळ मतदार संघातील केरी फोंडा पंचायत क्षेत्रातील आपेव्हाळ ते राममंदिर , आपेव्हाळ ते कांेकणवाडा करमळे रस्ता व करमळे ते वैद्य निवास रस्त्यांची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून त्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने त्वरीत दुरुस्ती व हॉटमिक्स करावे असे निवेदन प्रियोळ भाजपातर्फे बांधकाम खात्याचे अभियंता विजय म्हार्दोळकर याना दिले आहे. यावेळी प्रियोळचे माजी आमदार ॲड. विश्वास सतरकर, भाजपा मंडळाचे अध्यक्ष सतीश मडकईकर, केरीच्या उपसरपंच उर्मिला गावडे, करमळे केरीच्या पंच सदस्य ग्रीशा केरकर, माजी सरपंच रोहिदास केरकर, विनय गावकर व इतर उपस्थित होते. रामनवमीअगोदर सदर रस्त्याची दुरुस्ती करावी अशी मागणी निवेदनात करण्यात आली.ढँङ्म३ङ्म : 14-स्रङ्मल्ल-03 कॅप्शन - बांधकाम खात्याच्याअभियंत्यांना निवेदन सादर करताना भाजपा शिष्टमंडळ सोबत माजी आमदार विश्वास सतरकर व इतर.