नागपूर-बिलासपूर हायस्पीडचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे जोड

By Admin | Updated: December 25, 2014 22:41 IST2014-12-25T22:41:10+5:302014-12-25T22:41:10+5:30

रेल्वे संग्रहालयाचा बदलला चेहरामोहरा

The report of Nagpur-Bilaspur High Speed ​​report to the Railway Board | नागपूर-बिलासपूर हायस्पीडचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे जोड

नागपूर-बिलासपूर हायस्पीडचा अहवाल रेल्वे बोर्डाकडे जोड

ल्वे संग्रहालयाचा बदलला चेहरामोहरा
मोतीबागच्या नॅरोगेज संग्रहालयाला नवा चेहरा देण्यासाठी ३० लाख रुपये खर्च करण्यात आले आहेत. येथील भिंतीवर चित्र काढण्यात आले असून टॉय ट्रेनला सजविण्यात आले आहे. गार्डच्या कॅबिनमध्ये तिकीट काऊंटर सुरू करण्यात आले असून तिकिटाच्या शुल्कात नाश्ता देण्यात येत आहे. फिरत्या रेस्टॉरंटचे काम आता रेल्वेच्यावतीने पाहण्यात येणार आहे. संग्रहालयाच्या प्रचाराच्या दृष्टीने महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाच्या नकाशात संग्रहालयाचा समावेश करण्यात येत आहे. याशिवाय विविध शाळांमध्ये प्रचार करण्यात येणार आहे. यामुळे संग्रहालयाला प्रति महिना ३ लाखापर्यंत उत्पन्न मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: The report of Nagpur-Bilaspur High Speed ​​report to the Railway Board

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.