कालिकामाता मंदिराचा जीणार्ेद्धार उद्या
By Admin | Updated: February 14, 2015 23:52 IST2015-02-14T23:52:05+5:302015-02-14T23:52:05+5:30
उंब्रज : काळवाडी (ता. जुन्नर) येथे १६ फेब्रुवारीस सकाळी ११ वाजता काळवाडीचे ग्रामदैवत श्री कालिमाता मंदिराचा जीणार्ेद्धार व भूमिपूजन समारंभ श्री १००८ स्वामी ओंकारानंद गिरीजी, भरूच गुजरात तसेच हभप राजाराम महाराज जाधव (बोरी) यांच्या हस्ते होणार आहे.

कालिकामाता मंदिराचा जीणार्ेद्धार उद्या
उ ब्रज : काळवाडी (ता. जुन्नर) येथे १६ फेब्रुवारीस सकाळी ११ वाजता काळवाडीचे ग्रामदैवत श्री कालिमाता मंदिराचा जीणार्ेद्धार व भूमिपूजन समारंभ श्री १००८ स्वामी ओंकारानंद गिरीजी, भरूच गुजरात तसेच हभप राजाराम महाराज जाधव (बोरी) यांच्या हस्ते होणार आहे.भूमिपूजनाचे नियोजन समस्त काळवाडी ग्रामस्थ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, खजिनदार, सचिव, संचालक मंडळ तसेच काळवाडीकर मुंबई व पुणेकर रहिवासी यांनी केले आहे. (वार्ताहर)