शहरं
Join us  
Trending Stories
1
'2029 मध्ये कोण होणार भारताचा पंतप्रधान? PM मोदींसंदर्भात राजनाथ सिंहांचं मोठं विधान; केला असा दावा
2
"तुम्‍हारी नौकरी खाऊंगी..."; मुख्यमंत्री निवासस्थानातील स्वाती मालिवाल यांचा धक्कादायक व्हिडीओ समोर
3
अरविंद केजरीवाल कधीही भाजपासोबत जातील; BJP च्या जुन्या मित्राचा दावा, काँग्रेसचाही आरोप
4
AI मुळे नोकऱ्यांवर संकट येणार का? नारायण मूर्तींनीं सांगितलं काय होणार परिणाम, जाणून घ्या
5
बापरे! AstraZeneca च्या अडचणीत वाढ; आणखी एका धोकादायक आजाराचं कारण बनली कोविशील्ड
6
...तेव्हापासून संजय राऊत पिसाळलेत; राज ठाकरेंवरील टीकेवरून मनसेचा खोचक पलटवार
7
मोठी बातमी! मोदी-राज यांच्या सभेनंतर उद्धव ठाकरे मुंबईत एकाच दिवशी घेणार ४ सभा
8
T20 World Cup कोण जिंकणार? जय शाह यांनी सांगितली ४ नावं, पाकिस्तानला डच्चू
9
ईडीने जप्त केलेले पैसे लोकांना वाटणार? मोदी म्हणाले,"कायद्यात बदल करुन मी..."
10
Rakhi Sawant Health Update: राखी सावंतने स्वतःच दिली प्रकृतीबद्दल मोठी माहिती, म्हणाली- "माझ्या गर्भाशयात..."
11
Arvind Kejriwal : "मी 4 जूनला जेलमध्ये असेन, TV पाहत असताना..."; अरविंद केजरीवाल यांचं मोठं विधान
12
३ राशींची साडेसाती: कधी होईल मुक्तता? ‘हे’ उपाय करुन पाहा, शनीदेवाची कृपा मिळवा
13
IPO प्राईजच्या ५ पट झाला 'हा' शेअर, जबरदस्त नफ्यानंतर विक्रमी उच्चांकाच्या जवळ स्टॉक 
14
SC, ST, OBC आरक्षणाचा सर्वात मोठा समर्थक कोण? अमित शाह यांनी स्पष्टच सांगितलं, उत्तर-दक्षिण विभाजनावरही बोलले
15
३ राजयोग, दुप्पट लाभ: ७ राशींना शुभ फलदायी, नोकरीत प्रगती; धनलाभ योग, उत्तम अनुकूल काळ!
16
" त्याला कोरोना झाला आणि तोपण गेला...", जिवंतपणीच भूषण कडूला लोकांनी घोषित केलं होतं मृत
17
कॅफे म्हैसूरच्या मालकावर फिल्मी स्टाईल दरोडा; पोलिसांची व्हॅन वापरुन पळवले २५ लाख
18
Investment Tips : निवृत्तीनंतर हात पसरायचे नसतील तर काय कराल? 'या' योजनांमध्ये गुंतवणुकीचा करू शकता विचार
19
धक्कादायक! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत कार्तिक आर्यनच्या मामा-मामीचा मृत्यू, ३ दिवसांनी सापडले मृतदेह
20
Priyanka Gandhi : "राहुल गांधींनी लग्न करावं, त्यांना मुलं व्हावीत"; भावासाठी प्रियंका गांधींनी जाहीर केली इच्छा

विरोधी पक्षांच्या एकीसाठी नव्याने प्रयत्न; सीताराम येचुरी शरद पवार अन् राहुल गांधींशी करणार चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 01, 2021 12:41 AM

सीताराम येचुरी शरद पवार अन् राहुल गांधींशी करणार चर्चा

हरीश गुप्तानवी दिल्ली : विरोधी पक्षांच्या एकजुटीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव सीताराम येचुरी यांनी पुढाकार घेतला आहे. जानेवारीत ते यासाठी नव्याने प्रयत्न करणार आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राहुल गांधी व काँग्रेस नेतृत्वासह अन्य नेत्यांशीही ते यासंदर्भात बोलणार आहेत.

‘लोकमत’शी बोलताना सीताराम येचुरी यांनी सांगितले की,  माझ्या निमंत्रणावरून शरद पवार मागच्या आठवड्यात चर्चेसाठी दिल्लीला आले होते.  विरोधी पक्षांचे नेतृत्व शरद पवार यांंनी करावे, ही कल्पना तुमचीच होती का? असे विचारले असता येचुरी म्हणाले की, मूळ मुद्दा म्हणजे विरोधक मजबूत होणे जरुरी आहे.  काँग्रेस हा प्रमुख विरोधी पक्ष आहे. काँग्रेसमध्ये काही उणिवा जरूर आहेत. तथापि, भारतीय राज्यघटना कमकुवत होऊ दिली जाणार नाही. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांचा अनुभवही मोलाचा आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे, हाच आजघडीचा मुद्दा आहे. 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारRahul Gandhiराहुल गांधी