शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

प्रियकराच्या भरवशावर गर्लफ्रेंडने झाडावरुन उलट्या दिशेने मारली उडी, अन्...; पाहा Video

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 14:29 IST

काहीतरी करण्याच्या नादात किती तरी कपल आपला जीवही धोक्यात टाकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

प्रेम आंधळं असतं,  प्रेमात अनेक परीक्षा द्यावा लागतात, असं प्रेमाबद्दल आपण बरंच ऐकलं आहे. तुझं माझ्यावर किंवा माझं तुझ्यावर किती प्रेम आहे, किती विश्वास आहे हे अनेकदा सिद्ध करावं लागतं. असं काहीतरी करण्याच्या नादात किती तरी कपल आपला जीवही धोक्यात टाकतात. सध्या असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

सदर व्हिडिओमध्ये प्रियकराच्या विश्वासावर एक तरुणी उंच झाडावरून उलट्या दिशेने उडी मारते. तिचा बॉयफ्रेंड झाडाच्या खाली उभा राहतो आणि आपले दोन्ही हात वर करून तिला आपल्या हातांमध्ये झेलतो. तरुणी इतक्या उंचावरून वेगाने पडल्याने तिला पकडताना तरुणाचाही बॅलेन्स थोडा बिघडतो. त्यावेळी आपल्या काळजाचाही ठोका चुकतोय. पण तरुण कसंबसं स्वतःला सावरतो. त्यानंतर त्याची पार्टनरही थोडी घाबरलेली दिसते. पण तरुण तिचा विश्वास जिंकतोच. पण थोडा जरी नेम चुकला असता तर तरुणीला गंभीर दुखापतही झाली असती.

end_gallbaat1 इन्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. यावर संमिश्र प्रतिक्रिया येत आहेत. काही जणांनी तरुणाचं कौतुक केलं आहे तर काही जणांनी या कपलचं कृत्य म्हणजे वेडेपणा असल्याचं म्हटलं आहे. मुलीला पकडताना जर मोठी दुर्घटना झाली असती तर काय झालं असतं, अशी चिंता बहुतेकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :SocialसामाजिकSocial Viralसोशल व्हायरल