धर्म

By Admin | Updated: July 13, 2015 16:06 IST2015-07-13T16:06:37+5:302015-07-13T16:06:37+5:30

विजयशंकरजी मेहता यांचे १८ व १९ जुलैला व्याख्यान

Religion | धर्म

धर्म

जयशंकरजी मेहता यांचे १८ व १९ जुलैला व्याख्यान
फोटो - स्कॅन
नागपूर : जीवन प्रबंधन गुरू पंडित विजयशंकरजी मेहता यांच्या व्याख्यानाचे आयोजन १८ व १९ जुलैला श्री अग्रेसन भवन, रविनगर चौक येथे करण्यात आले आहे. श्री रामकृष्ण मित्र परिवाराद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १८ जुलै रोजी सायंकाळी ५ ते ८ दरम्यान गणपती महत्त्व विषद करणार आहे. १९ जुलैला पंडितजी जीवनाचा अंतिम पडाव, वृद्धावस्थेवर मार्गदर्शन करणार आहे. वृद्धावस्थेत जीवन सुखमय व्हावे म्हणून जीवनाचे नियोजन कशाप्रकारे करावे, यावर मार्मिक विवेचन करणार आहे.

Web Title: Religion