धर्म
By Admin | Updated: February 20, 2015 01:10 IST2015-02-20T01:10:30+5:302015-02-20T01:10:30+5:30
सामूहिक विजय ग्रंथाचे पारायण

धर्म
स मूहिक विजय ग्रंथाचे पारायणफोटो - स्कॅननागपूर : श्री संत गजानन महाराज भक्तिकुंज आश्रम, चिखली लेआऊट, नवीन सुभेदार येथे श्री गजानन विजयग्रंथाचे सामूहिक पारायण संपन्न झाले. पारायणासाठी मोठ्या संख्येने भाविक सहभागी झाले होते. सर्व भाविकांना प्रसादाचे वितरण करण्यात आले. यावेळी हर्षा बांब्रटकर हिने रांगोळीद्वारे गजानन महाराजांचे चित्र रेखाटले होते. पारायणाच्या आयोजनात श्याम गडवे यांनी सहकार्य केले.