शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

जिओचा धमाका; आता 199 रूपयांत 25 जीबी डेटा, आठ आण्यात इंटरनॅशनल कॉल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 10, 2018 20:40 IST

रिलायन्स जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये झिरो टच सेवा, नॅशनल रोमिंग, इंटरनॅशनल कॉलिंग आणि रोमिंग या सुविधांसाठी आकर्षक असे पर्याय देण्यात आले आहेत.

मुंबई: आतापर्यंत ग्राहकांना आकर्षक दरांमध्ये मोबाईल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या रिलायन्स जिओने पोस्टपेड सेवेची घोषणा करण्यात आली. या सेवेसाठी येत्या 15 तारखेपासून नोंदणीला सुरूवात होणार आहे. रिलायन्स जिओच्या पोस्टपेड प्लॅनमध्ये झिरो टच सेवा, नॅशनल रोमिंग, इंटरनॅशनल कॉलिंग आणि रोमिंग या सुविधांसाठी आकर्षक असे पर्याय देण्यात आले आहेत. त्यामुळे जिओच्या पूर्वीच्या इंटरनेट सेवेप्रमाणेच या पोस्टपेड प्लॅनवर ग्राहकांच्या उड्या पडण्याचा अंदाज आहे. या प्लॅनमधील झिरो टच फिचरअंतर्गत जिओचा पोस्टपेड प्लॅन घेणाऱ्यांच्या पूर्वीच्या सेवाही तशाच सुरू राहणार आहेत. यामध्ये व्हॉईस, इंटरनेट, एसएमएस आणि इंटरनॅशलन कॉलिंग या सुविधांचा समावेश असेल. 199 रूपयांच्या या पोस्टपेड प्लॅनमध्ये ग्राहकांना महिन्याला 25 जीबी डेटा मोफत मिळणार आहे. याशिवाय, या ग्राहकांना जिओची सर्व अॅप्स मोफत वापरता येतील. याशिवाय, इंटरनॅशनल कॉलसाठी प्रतिमिनिट 50 पैसे इतका माफक दर आकारला जाणार आहे. सध्याच्या बाजारपेठेतील एअरटेल आणि व्होडाफोन या दोन मुख्य स्पर्धकांच्या तुलनेत जिओचा पोस्टपेड प्लॅन कमालीचा स्वस्त आहे. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा आणखीनच तीव्र होण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Reliance Jioरिलायन्स जिओMobileमोबाइल