शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

निवडणुकीसाठी विक्रमी खर्च; ग्रामीण अर्थव्यवस्थेला बूस्ट; १.३५ लाख कोटींची उलाढाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 06:18 IST

निवडणुकीतील वाढलेल्या खर्चामुळे ग्रामीण भारतातील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून लोकांपर्यंत बराच पैसा पोहोचला होता. 

कोलकाता : यंदाची लोकसभा निवडणूक ही आतापर्यंतची सर्वात खर्चिक निवडणूक ठरणार आहे. जवळपास १.३५ लाख कोटींचा खर्च निवडणुकीत होण्याची शक्यता आहे. त्यातून केवळ राजकीय क्षेत्रातच नव्हे, तर ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी हातभार लागणार असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे म्हणणे आहे.

मागील ३५ वर्षांपासून निवडणूक खर्चाचा अभ्यास करणारे सेंटर फॉर मीडिया स्टडीजचे अध्यक्ष एन. भास्कर राव म्हणाले, निवडणुकीतील वाढलेल्या खर्चामुळे ग्रामीण भारतातील उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यातून लोकांपर्यंत बराच पैसा पोहोचला होता. 

एका अभ्यासानुसार, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत झालेल्या एकूण खर्चापैकी ३५ टक्के खर्च प्रचारावर झाला होता. त्यानंतर बराच निधी हा विविध माध्यमातून प्रत्यक्ष लोकांपर्यंत पोहोचला. त्यात विविध कामांसाठी लोकांना नियुक्त करणे, प्रचारसाहित्य खरेदी, मोफत भेटवस्तू तसेच रोख रक्कम वाटण्यासाठी  निधी खर्च झाला होता. यंदाच्या निवडणुकीत हा खर्च सर्व विक्रम मोडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

संधी साधण्याचा कंपन्यांचा प्रयत्ननिवडणुकीनंतर बाजारातील अपेक्षित वृद्धी लक्षात घेता आम्ही प्रयत्न सुरू केले आहेत. शिवाय ग्राहकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यावरही आमचा भर असल्याचे फर्निचर क्षेत्रातील एका आघाडीच्या कंपनीने म्हटले आहे.

ग्राहकांकडून मागणीत वाढ  निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाल्यानंतर ग्रामीण भागातून एफएमसीजी उत्पादनांची मागणी पुन्हा एकदा वाढल्याचे या क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या प्रतिनिधींनी म्हटले आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४