सचिनच्या आत्मकथेला विक्रमी मागणी

By Admin | Updated: November 9, 2014 02:42 IST2014-11-09T02:42:38+5:302014-11-09T02:42:38+5:30

क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे करणा:या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आत्मकथा ‘प्लेइंग इट माय वे’ला विक्रमी मागणी होत आह़े

Record of Sachin's autobiography | सचिनच्या आत्मकथेला विक्रमी मागणी

सचिनच्या आत्मकथेला विक्रमी मागणी

नवी दिल्ली : क्रिकेटमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे करणा:या मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची आत्मकथा ‘प्लेइंग इट माय वे’ला विक्रमी मागणी होत आह़े आतार्पयत या आत्मकथेच्या 1 लाख 50 हजार प्रतींची ऑर्डर मिळाली आह़े ही संख्या रोज वाढत आह़े

 

Web Title: Record of Sachin's autobiography

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.