शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

पंतप्रधान मोदींच्या 'या' ट्विटचा रेकॉर्ड; रतन टाटांचंही ट्विट सर्वाधिक रिट्विट

By मोरेश्वर येरम | Updated: December 8, 2020 19:43 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करताना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सर्वांना घरातील दिवे बंद करुन दीप प्रज्वलन किंवा मोबाइल फ्लॅश, टॉर्च पेटवण्याचं आवाहन  केलं होतं. 

नवी दिल्लीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोविड-१९ काळात देशाच्या जनतेच्या चांगल्या आरोग्यासाठी दीप प्रज्वलन करण्याचं आवाहन केलेलं ट्विट राजकीय क्षेत्रातील सर्वाधिक रिट्विट केलं गेलेलं ट्विट ठरलं आहे. ट्विटरने मंगळवारी याबाबतची घोषणा केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील नागरिकांना संबोधित करताना ५ एप्रिल रोजी रात्री ९ वाजता ९ मिनिटांसाठी सर्वांना घरातील दिवे बंद करुन दीप प्रज्वलन किंवा मोबाइल फ्लॅश, टॉर्च पेटवण्याचं आवाहन  केलं होतं. 

दुसरीकडे, आर्थिक क्षेत्राच्या वर्गवारीत टाटा उद्योगसमूहाचे रतन टाटा यांचे ट्विट सर्वाधिक रिट्विट केले गेले आहे. रतन टाटा यांनी कोरोना रुग्णांना मदत म्हणून टाटा समूहाकडून ५०० कोटींची मदत करत असल्याचं ट्विट केलं होतं. 

२०२० या वर्षात ट्विटवर सर्वाधिक संभाषणकोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारतात या वर्षात ट्विटवर सर्वाधिक संभाषण झाल्याची माहिती ट्विटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक मनिष महेश्वरी यांनी दिली आहे. कोरोनाविरुद्धच्या लढ्यापासून ते रुग्णांना केली जाणारी मदत, स्थलांतरित मजुरांना केली गेलेली मदत, प्रेरणादायी कहाण्या या संबंधिचे ट्विट्स या वर्षात सर्वाधिक चर्चेचा विषय ठरले आहेत. 

कोरोनासह सुशांतसिंह आणि हाथरस प्रकरणही गाजलंकोरोनानंतर ट्विटवर सर्वाधिक चर्चेचा विषय ठरलेल्यांमध्ये सुशांतसिंह राजपूत आत्महत्या आणि हाथरसमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेचाही समावेश आहे. सुशांतसिंह राजपूत याला श्रद्धांजली अर्पण करणारे ट्विट मोठ्या प्रमाणात या वर्षात केले गेले आहेत. तर हाथरस प्रकरणावर ट्विटवर जोरदार चर्चा झाली आहे. 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाRatan Tataरतन टाटा