शहरं
Join us  
Trending Stories
1
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
2
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
3
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
4
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
5
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
6
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
7
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
8
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
9
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
10
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
11
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
12
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
13
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
14
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
15
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
16
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
17
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
18
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
19
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
20
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
Daily Top 2Weekly Top 5

कोईम्बतूर बॉम्बस्फोट प्रकरण एनआयएकडे सोपविण्याची शिफारस

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2022 11:34 IST

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणाच्या तपासाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. 

चेन्नई: तामिळनाडू सरकार कोईम्बतूर बॉम्बस्फोट प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) सोपवण्याची शिफारस केंद्राकडे करणार आहे. राज्य सरकारने बुधवारी ही माहिती दिली.

मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांच्या अध्यक्षतेखाली सचिवालयात झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत या प्रकरणाच्या तपासाच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली. या प्रकरणात आंतरराष्ट्रीय संबंध असण्याची शक्यता लक्षात घेऊन तपास एनआयएकडे सोपवण्यासाठी केंद्राकडे शिफारस करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, असे स्टॅलिन यांच्या निर्देशांचा हवाला देत अधिकृत प्रसिद्धीपत्रकामध्ये म्हटले आहे. 

कोईम्बतूर येथे कारमध्ये झालेल्या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे. या स्फोटात एकाचा मृत्यू झाला. मृतांच्या घरातून स्फोटके जप्त करण्यात आली आहेत. या स्फोट प्रकरणाचे काही आंतरराष्ट्रीय कनेक्शन असावे अशी शक्यता गृहित धरून तपास यंत्रणा सक्रिय झाल्या आहेत. या अनुषंगाने विविध पातळीवर संशयितांचा शोध घेतला जात असल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :NIAराष्ट्रीय तपास यंत्रणा