शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

बंडखोरांना ५ वर्षे निवडणूकबंदी करावी; ज्येष्ठ काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचे मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2020 06:22 IST

पायलट व भाजप यांना अप्रत्यक्ष कोपरखळ्या मारत सिब्बल यांनी लिहिले: लशीची गरज आहे.

नवी दिल्ली : निवडणुकीत मतदारांचा बहुमताचा पाठिंबा मिळवून सत्तेवर आलेले सरकार पाडण्यासाठी बंडखोरी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना पाच वर्षे कोणतीही निवडणूक लढविण्यास व कोणतेही सार्वजनिक पद धारण करण्यास बंदी घालावी, असे मत काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांनी रविवारी व्यक्त केले.

सचिन पायलट यांनी १८ आमदारांसह गेहलोत सरकारविरुद्ध केलेले बंड व यास भाजपची असलेली कथित फूस यामुळे राजस्थानमधील काँग्रेस सरकार सध्या अस्थिरतेच्या अवस्थेत आहे. या पार्श्वभूमीवर ट्विट करून सिब्बल यांनी हे मत माडले.

पायलट व भाजप यांना अप्रत्यक्ष कोपरखळ्या मारत सिब्बल यांनी लिहिले: लशीची गरज आहे. भ्रष्ट मार्गांचा अवलंब करून लोकनियुक्त सरकारे पाडण्याचा विषाणू वुहानच्या धर्तीवर दिल्लीतही शिरला आहे. त्याला अटकाव करण्यासाठी राज्यघटनेच्या १० व्या परिशिष्टात (पक्षांतरबंदी कायदा) दुरुस्ती करणे आणि अशी बंडखोरी करणाऱ्या सर्वांना निवडणूक लढण्यास किंवा कोणत्याही सार्वजनिक पदावर राहण्यास पाच वर्षे बंदी घालणे हाच रामबाण उपाय आहे.आपण भाजपमध्ये जाणार नाही, असे पायलट यांनी गुरुवारी म्हटल्यावर सिब्बल यांनी लगेच त्यांना उद्देशून ट्विट केले होते की, तुमच्या ‘घर वापसी’चे काय झाले व राजस्थानचे बंडखोर आमदार भगव्या पक्षाच्या (भाजप) देखरेखीखाली हरियाणात सहलीला गेले आहेत की काय?

टॅग्स :congressकाँग्रेसElectionनिवडणूक