शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Verdict on Adultery: ...म्हणून सर्वोच्च न्यायालयानं रद्द केला व्यभिचार कायदा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2018 12:44 IST

158 वर्षं जुनं कलम 497 रद्द करून विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पतीस सर्वोच्च न्यायालयानं रान मोकळं करून दिलं आहे.

नवी दिल्ली- 158 वर्षं जुनं कलम 497 रद्द करून विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पतीस सर्वोच्च न्यायालयानं रान मोकळं करून दिलं आहे. एखाद्या विवाहित पुरुषानं इतर विवाहित महिलेशी शारीरिक संबंध ठेवल्यास तो गुन्हा ठरतो, परंतु त्यासाठी त्या विवाहित महिलेच्या पतीनं त्या परपुरुषाविरोधात गुन्हा दाखल करण्याची गरज असते. तसेच पतीच्या इतर कुटुंबीयांना अशा विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पुरुषाविरोधात कोणतीही तक्रार करता येणार नाही, अशी कायद्यात तरतूद होती. सर्वोच्च न्यायालयानं हा कायदाच रद्द केल्यानं आता विवाहबाह्य संबंध गुन्हा ठरणार नाही.विवाहित महिलेशी तिच्या पतीच्या परवानगीशिवाय दुस-या विवाहित पुरुषानं शारीरिक संबंध ठेवणं हे व्यभिचाराच्या कार्यकक्षेत येत होतं. त्यानुसार विवाहबाह्य संबंध ठेवणा-या विवाहित पुरुषाविरोधात महिलेचा पती तक्रार दाखल करू शकत होता. परंतु सर्वोच्च न्यायालयानं 497 हे कलम रद्द करत कारणच संपुष्टात आणलं आहे. या कायद्यानुसार पतीनं तक्रार केल्यास विवाहित महिला संबंध ठेवणा-या परपुरुषावर खटला चालवता येऊ शकत होता.पतीला पत्नीबरोबर विवाहबाह्य संबंध ठेवणा-या पुरुषावर गुन्हा दाखल करता येत होता. परंतु जर पतीनं कुठल्याही विवाहित महिलेशी संबंध ठेवल्यास तिला त्या विवाहित महिलेवर गुन्हा दाखल करण्याचा अधिकार नव्हता. व्यभिचार हा गुन्हा नसला तरी पतीच्या विवाहबाह्य संबंधातून पत्नीनं आत्महत्या केल्यास पुराव्यानिशी पतीविरोधात खटला चालवला जाऊ शकतो. विवाहसंस्था टिकून ठेवण्यासाठी हा कायदा गरजेचं असल्याचं मत केंद्र सरकारनं मांडलं आहे. हे प्रकरण सध्या कायदा आयोगाकडे आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयानं यात हस्तक्षेप न करण्याची विनंतीही केंद्र सरकारनं केली होती.   

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालय