शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
2
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
3
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
4
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
5
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
6
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
7
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
8
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
9
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
10
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
11
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
12
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
13
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
14
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
15
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
16
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
17
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
18
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
19
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
20
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?

फोटोग्राफरनं पोझसाठी नवरीला केला स्पर्श, नवरदेवानं दिली थापड; असं आहे 'त्या' व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 20:47 IST

हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. यानंतर तो लाखो लोकांनी पाहिला. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ खरा आहे, की फेक हेदेखील अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. 

नवी दिल्ली - सोशल मिडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फोटोशूट करताना फोटोग्राफर वारंवार एका नवरीला स्पर्ष करत आहे. यावर नाराज झाल्याने नवरदेव त्या फोटोग्राफरला थापड मारतो आणि रागात म्हणतो, दुरून फोटो घेता येत नव्हता का? (Real story about Viral video groom slap photographer)

फोटोग्राफरला थापड पडल्यानंतर नवरी स्टेजवरच जोर जोरात हसायला लागते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. यानंतर तो लाखो लोकांनी पाहिला. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ खरा आहे, की फेक हेदेखील अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे. 

या व्हायरल व्हिडिओचे सत्य आता समोर आले आहे. खरे तर, हा व्हिडिओ एका चित्रपटाच्या शूटिंगचा भाग आहे. छत्तीसगडची एक अभिनेत्री अनिक्रिती चौहानने कमेंट सेक्शनमध्ये, 'हा माझ्या मूव्ही शूटिंगदरम्यानचा व्हिडिओ आहे,' असे लिहिले आहे.

VIDEO : स्टेजवर नवरदेवाचा कारनामा पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरी, लोक म्हणाले - 'बस्स अशीच बायको हवी' या व्हिडिओतील नवरीच्या हासण्यावरही लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. हा व्हिडिओ अनेक वेळा री-ट्विटदेकील करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 'डार्लिंग प्यार झुकता नहीं' नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेकॉर्ड करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करताच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.

पाहा व्हिडिओ - 

टॅग्स :marriageलग्नChhattisgarhछत्तीसगड