ॅ(वाचली) बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी शामराव करपे -(वितरण महत्वाची)

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:38+5:302014-12-20T22:27:38+5:30

कोल्हापूर : कसबा बावडा येथील बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी शामराव शिवाजी करपे यांची तर उपाध्यक्षपदी अनिल मंगू वडर यांची निवड करण्यात आली.

(Read) Shamrao Karpe as chairman of the Birdev Devasthan Trust - (Distribution is important) | ॅ(वाचली) बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी शामराव करपे -(वितरण महत्वाची)

ॅ(वाचली) बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी शामराव करपे -(वितरण महत्वाची)

ल्हापूर : कसबा बावडा येथील बिरदेव देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षपदी शामराव शिवाजी करपे यांची तर उपाध्यक्षपदी अनिल मंगू वडर यांची निवड करण्यात आली.
इतर कार्यकारिणीमध्ये सचिव - तानाजी लांडगे, संचालक - शंकरराव लांडगे, महादेव लांडगे, रघुनाथ हराळे, राजू वावरे, बिरू वावरे, लहू कारंडे, कृष्णात हराळे, केरबा वडर, बजरंग खरपे.
---------------
फोटो सिंगल :
२०१२२०१४-कोल-शामराव करपे
२०१२२०१४-कोल-अनिल वडर

Web Title: (Read) Shamrao Karpe as chairman of the Birdev Devasthan Trust - (Distribution is important)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.