(वाचली) सतेज पाटील मेळावा फोटो ओळी....
By Admin | Updated: January 14, 2015 00:45 IST2015-01-13T23:46:39+5:302015-01-14T00:45:30+5:30
१) सतेज पाटील यांच्या गटाच्या मंगळवारी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात बोलताना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील. समोर उपस्थित कार्यकर्ते. (फोटो-१३०१२०१५-कोल- सतेज पाटील)

(वाचली) सतेज पाटील मेळावा फोटो ओळी....
१) सतेज पाटील यांच्या गटाच्या मंगळवारी ड्रीम वर्ल्ड वॉटर पार्क येथे कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन केले होते. या मेळाव्यात बोलताना माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील. समोर उपस्थित कार्यकर्ते. (फोटो-१३०१२०१५-कोल- सतेज पाटील)
२) कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना सतेज पाटील. व्यासपीठावर डावीकडून निवास पाटील, ऋतुराज पाटील, संजय खोत, मोहन गोंजारे, जयराम पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत खोत आदी. (फोटो-१३०१२०१५-कोल- सतेज पाटील ०१)
३) मेळाव्यास उपस्थित कार्यकर्ते (फोटो- १३०१२०१५-कोल-सतेज पाटील ०२) (छाया- नसीर अत्तार)