(वाचली) कुंभी ऊस दर बातमीला जोड (कोपार्डे वार्ताहरकडून आलेल्या)

By Admin | Updated: December 20, 2014 22:27 IST2014-12-20T22:27:41+5:302014-12-20T22:27:41+5:30

कुंभी-कासारीच्या ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे २६३० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी कुंभी बचाव मंचने कारखान्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आज दराची घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार कारखाना प्रशासनाने दर जाहीर केला.

(Read) Kumbhali sugarcane prices news (coming from Koparde correspondent) | (वाचली) कुंभी ऊस दर बातमीला जोड (कोपार्डे वार्ताहरकडून आलेल्या)

(वाचली) कुंभी ऊस दर बातमीला जोड (कोपार्डे वार्ताहरकडून आलेल्या)

ंभी-कासारीच्या ऊस उत्पादकांना एफआरपीप्रमाणे २६३० रुपये दर द्यावा, या मागणीसाठी शुक्रवारी कुंभी बचाव मंचने कारखान्यावर मोर्चा काढला होता. यावेळी आज दराची घोषणा करण्याचे आश्वासन दिले होते, त्यानुसार कारखाना प्रशासनाने दर जाहीर केला.

Web Title: (Read) Kumbhali sugarcane prices news (coming from Koparde correspondent)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.