(वाचली) बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
By Admin | Updated: January 18, 2015 23:03 IST2015-01-18T23:03:42+5:302015-01-18T23:03:42+5:30
कोल्हापूर : बिहारचे मुख्यमंत्री जितन मांझी यांनी आज, रविवारी श्री अंबाबाईचे दर्शन सकाळी साडेआठ वाजता घेतले़ यावेळी त्यांच्यासोबत डॉ़ डी़ वाय़ पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते़ तत्पूर्वी मांझी यांनी बिहारचे माजी राज्यपाल डॉ़ डी़ वाय. पाटील यांचीही भेट घेतली़ (फोटो आहे...)

(वाचली) बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी घेतले अंबाबाईचे दर्शन
क ल्हापूर : बिहारचे मुख्यमंत्री जितन मांझी यांनी आज, रविवारी श्री अंबाबाईचे दर्शन सकाळी साडेआठ वाजता घेतले़ यावेळी त्यांच्यासोबत डॉ़ डी़ वाय़ पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील उपस्थित होते़ तत्पूर्वी मांझी यांनी बिहारचे माजी राज्यपाल डॉ़ डी़ वाय. पाटील यांचीही भेट घेतली़ (फोटो आहे...)