खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रीया

By Admin | Updated: March 23, 2017 17:15 IST2017-03-23T17:15:10+5:302017-03-23T17:15:10+5:30

(आदर्श संसद ग्राम योजना, सोनवडे गाव)

Reactions of MP Sanjay Raut | खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रीया

खासदार संजय राऊत यांची प्रतिक्रीया

(आ
दर्श संसद ग्राम योजना, सोनवडे गाव)
आदर्श संसद ग्राम योजनेतून निवडलेल्या सोनवडे गावात आतापर्यंत बहुतांश कामे झाली आहेत. आपले येथील कामांवर लक्ष असून झालेली कामे चांगल्या पद्धतीने झाली आहेत. उर्वरित कामे विविध कारणांमुळे रखडली असून ग्रामस्थांनी सहकार्य केल्यास ते लवकरात लवकर पूर्ण होण्यास मदत होईल.
- खासदार संजय राऊत
-------------------------------
(बातमीदार : प्रवीण देसाई)

Web Title: Reactions of MP Sanjay Raut

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.