शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

Ravi Kishan: "आई बरी होऊन घरी आली", अभिनेता रवि किशन यांच्या मातोश्रींची कॅन्सरवर मात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 19, 2022 12:57 IST

आपल्या राजकीय स्टेटमेंटमुळे तर कधी अभियनाच्या फिल्मी दुनियेमुळे ते कायम चर्चेत असतात.

मुंबई - भाजप खासदार आणि आपल्या दमदार अभिनयाने सिनेक्षेत्रात वेगळ स्थान निर्माण केलेल्या भोजपुरी अभिनेता रवि किशन यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. रविकिशन यांच्या आईला कॅन्सर झाला असून यापूर्वी त्यांनी याबाबत माहिती दिली होती. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पीटलमध्ये त्यांच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून रवि किशन यांनी आईचे घरी आगमन होताच, आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, आईने त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्याचं दिसून येत आहे.

आपल्या राजकीय स्टेटमेंटमुळे तर कधी अभियनाच्या फिल्मी दुनियेमुळे ते कायम चर्चेत असतात. मध्यंतरी सोशल मीडियावरही ते जास्त सक्रीय पाहायला मिळाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रवि किशन हे अनेक समस्यांचा सामना करत आहेत. काहि महिन्यांपूर्वी आपल्या भावाला गमावल्यानंतर आता त्यांना आईच्या प्रकृतीची चिंता आहे. आईला कॅन्सर झाल्याचे समजताच त्यांना मोठा धक्का बसला. मात्र, या धक्क्यातून सावरत त्यांनी आईच्या उपचारासाठी मेहनत घेतली. त्यामुळेच, त्यांच्या आईने कॅन्सवर मात केली. रविकिशन यांनी फेसबुक पोस्ट करत आईने कॅन्सर रोगावर मात करुन लढाई जिंकल्याचं म्हटले आहे. आई बरी होऊन आज घरी आलीय, असे कॅप्शन त्यांनी फेसबुक पोस्टला दिले आहे.  आपल्या सर्वांची प्रार्थना, कॅन्सर हॉस्पीटलचे वरिष्ठ डॉक्टर पंकज चतुर्वैदी यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे माझ्या आईला नवीन जीवन मिळाले आहे. सर्वांचे मनापासून आभार मानतो, असेही रवि किशन यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापू्र्वी 25 एप्रिल 2022 रोजी रविकिशन यांनी ट्विटरवर पोस्ट करुन आईंना कॅन्सर झाल्याची माहिती फॅन्सला दिली होती. तसेच, मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पीटलमध्ये उपचार होत आहेत, असेही त्यांनी सांगितले होते.  

टॅग्स :Ravi Kishanरवी किशनcancerकर्करोगMumbaiमुंबईTwitterट्विटर