शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Ratan Tata यांना 'या' गोष्टीत सर्वाधिक आनंद मिळतो, पाहा Video..!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2022 19:18 IST

दिग्गज उद्योगपती रतन टाटा त्यांच्या मृदू स्वभावामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात.

Ratan Tata Birthday: दिग्गज उद्योगपती आणि टाटा समुहाचे प्रमुख रतन टाटा (Ratan Tata) त्यांच्या मृदू स्वभावामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असतात. स्वभावासोबतच ते आपल्या प्रेरणादायी भाषणांमुळेही अनेकदाचर्चेत येतात. नुकतीच त्यांच्या भाषणाची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रतन टाटांना आनंद कधी मिळतो, याबाबत ते व्हिडिओत सांगताना दिसत आहेत.

RPG एंटरप्रायझेसचे अध्यक्ष हर्ष गोयंका यांनी काही दिवसांपूर्वी त्यांच्या ट्विटर हँडलवर रतन टाटांचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओत टाटा म्हणतात, "अनेकजण म्हणतात की, ही अमुक गोष्ट करू शकत नाही. पण, मला प्रयत्न करण्यात खूप आनंद मिळतो." टाटांची प्रेरणादायी भाषणे अनेकदा मने जिंकतात. आता या व्हिडिओनेही नेटकऱ्यांची मने जिंकली.

युजर्सच्या प्रतिक्रियाया व्हिडिओवर एका युजरने लिहिले की, "ऑटोमोबाईल उद्योगाने एक लाख रुपयांमध्ये प्रवासी कार तयार करणे अशक्य होते, पण रतन टाटांनी ते करुन दाखवले. दरम्यान, एक मोठे उद्योगपती असण्यासोबतच रतन टाटा एक गुंतवणूकदारदेखील आहेत. त्यांनी आतापर्यंत अनेकांच्या लहान-लहान स्टार्टअप्समध्ये गुंतवणूक केली आहे. ओला इलेक्ट्रिक, पेटीएम, कारदेखो, स्नॅपडील, क्युरफिट, जिवामे, अर्बन कंपनी, लेन्सकार्ट, यासह अनेक कपन्यांना टाटांची मदत लाभली आहे.

टॅग्स :Ratan Tataरतन टाटाTataटाटा