शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक ! अश्लिल व्हिडीओ बनवून तरुणीवर सलग 3 महिने केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2018 10:30 IST

एका तरुणीची अश्लिल व्हिडीओ क्लिप बनवून तिच्यावर सलग तीन महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

 बीकानेर - एका तरुणीची अश्लिल व्हिडीओ क्लिप बनवून तिच्यावर सलग तीन महिने बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बीकानेरमधील कोतवाली पोलीस स्टेशन परिसरातील ही संतापजनक घटना आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी पीडित तरुणीनं यासंबंधी तक्रार नोंदवली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर दोन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आसिफ आणि राजा अशी आरोपींची नावं आहेत. 

''आरोपी आसिफने मिठाईमध्ये गुंगीचे औषध मिसळून खायला दिले, यानंतर काही वेळानं माझी शुद्ध हरपली. बेशुद्धावस्थेत असताना माझ्यावर अत्याचार करण्यात आले व या घटनेची व्हिडीओ क्लिप बनवण्यात आली. ही व्हिडीओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी देत आसिफ आणि राजा वारंवार धमकावत होते'',असा आरोप पीडितेनं केला आहे. व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन दोघांनीही सलग तीन महिने अत्याचार केल्याचा गंभीर आरोप पीडितेनं केला आहे. मात्र काही दिवसांपूर्वी या प्रकारानं टोक गाठले. 

9 सप्टेंबरला दोन्ही आरोपींनी पीडितेला बोलवून जबरदस्तीनं विष पाजले, ज्यामुळे तिची प्रकृती बिघडली. यानंतर तातडीनं पीडितेला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. धक्कादायक बाब म्हणजे दोन्ही आरोपींनी पीडितेला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकीही दिली होती. दरम्यान, याप्रकरणी पीडितेचा जबाब घेण्यात आला असून चौकशी सुरू आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणाला अटक करण्यात आलेली नाही.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान