महिलेवर बलात्कार; पाच जणांवर गुन्हा(पानावर वाचले)

By Admin | Updated: September 5, 2015 01:37 IST2015-09-05T01:37:03+5:302015-09-05T01:37:03+5:30

सोलापूर : 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नावेद शमीम शेख आणि त्याला मदत करणारी आई, वडील शमीम, बहीण उज्मा आणि चुलत भाऊ मदर शेख (सर्व जण रा. जोडभावी पेठ, सोलापूर) यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.

Rape of woman; Five offenses (read on page) | महिलेवर बलात्कार; पाच जणांवर गुन्हा(पानावर वाचले)

महिलेवर बलात्कार; पाच जणांवर गुन्हा(पानावर वाचले)

लापूर : 25 वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नावेद शमीम शेख आणि त्याला मदत करणारी आई, वडील शमीम, बहीण उज्मा आणि चुलत भाऊ मदर शेख (सर्व जण रा. जोडभावी पेठ, सोलापूर) यांच्यावर विजापूर नाका पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा दाखल करण्यात आला.
तू माझ्याबरोबर पुण्याला चल, नाही तर तुझे अश्लील व्हीडीओ मोबाईलवर टाकतो, असे धमकावून नावेदने तिच्यावर सोलापुरात आणि गुलबग्र्यात बलात्कार केला. दरम्यान, पीडित महिलेला घरात कोंडून आरोपी शिवीगाळ आणि मारहाण करीत असत. हा प्रकार समजल्यावर पीडित महिलेच्या भावाने विजापूर नाका पोलीस ठाण्यात रीतसर फिर्याद नोंदवली. पोलिसांनी आरोपींवर भादंवि कलम 366, 376, 343 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंकुशकर करीत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Rape of woman; Five offenses (read on page)