शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कहर, 5 वर्षांच्या चिमुकलीची हत्या करून मृतदेहावर केला बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2018 10:58 IST

 देशभरात बलात्कारांविरोधात निर्माण झालेले वातावरण आणि सरकारने 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केल्यानंतरही देशातील बलात्कारांचे सत्र थांबलेले नाही.

फरीदाबाद -  देशभरात बलात्कारांविरोधात निर्माण झालेले वातावरण आणि सरकारने 12 वर्षांखालील मुलींवर बलात्कार केल्यास फाशीची शिक्षा देण्याची तरतूद केल्यानंतरही देशातील बलात्कारांचे सत्र थांबलेले नाही. फरीदाबाद येथे एका नराधमाने 5 वर्षांच्या मुलीची हत्या करून तिच्या मृतदेहावर बलात्कार केल्याची धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका तरुणास अटक केली आहे. आरोपी हा पीडित मुलीच्या काकांच्या ओळखीचा असल्याची बाब समोर आली आहे. ही घटना 21 एप्रिल रोजी घडली असून, मिळालेल्या माहितीनुसार  या नराधमाने पीडित मुलीच्या काकासोबत मद्यपान केले होते. त्यानंतर त्याने तेथील मोबाईल आणि पैसे घेऊन पळ काढला. मात्र इरादा बदलल्यावर तो परत आला. मग घरात झोपलेल्या पीडित मुलीचे अपहरण करून त्याने तिला निर्मनुष्य ठिकाणी नेले. भीतीने गांगरलेली मुलगी रडू लागल्याने त्याने गळा आवळून तिची हत्या केली. पण एवढ्यावरच या आरोपीचे समाधान झाले नाही. डोक्यात सैतान शिरलेल्या आरोपीने मग तिच्या मृतदेहावर बलात्कार केला. नंतर तो तिथून फरार झाला. मात्र घटना उघडकीस येताच पोलिसांनी सूत्रे हलवत आरोपीला गाझीयाबाद येथून बेड्या ठोकल्या. नंतर आरोपीने दाखवलेल्या ठिकाणावरून पोलिसानी पीडित मुलीचा मृतदेत ताब्यात घेतला. हा मृतदेह शवविच्छेदनासाठी रोहतास येथे पाठवण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.  

टॅग्स :Rapeबलात्कारCrimeगुन्हाnewsबातम्या