शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नेमप्लेट सक्तीवरून हिमाचल काँग्रेसमध्ये रणकंदन, मंत्री विक्रमादित्य सिंह यांना हायकमांडने फटकारले  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2024 16:05 IST

Himachal Pradesh News: उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत हिमाचल प्रदेशमधील काँग्रेस सरकारने दुकानदारांना एक महत्त्वपूर्ण आदेश देत हॉटेल मालक, ढाबेवाले आणि विक्रेत्यांना त्यांचं नाव आणि ओळख लिहिणं अनिवार्य केलं होतं. मात्र या आदेशांवरून हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये रणकंदन माजलं आहे.

उत्तर प्रदेशमधील योगी सरकारच्या पावलावर पाऊल ठेवत हिमाचल प्रदेशमधीलकाँग्रेस सरकारने दुकानदारांना एक महत्त्वपूर्ण आदेश देत हॉटेल मालक, ढाबेवाले आणि विक्रेत्यांना त्यांचं नाव आणि ओळख लिहिणं अनिवार्य केलं होतं. हिमाचल प्रदेशमधील सरकारमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी याची घोषणा केली होती. मात्र या आदेशांवरून हिमाचल प्रदेश काँग्रेसमध्ये रणकंदन माजलं आहे. एवढंच नाही तर हे आदेश देणाऱ्या विक्रमादित्य सिंह यांना तातडीने दिल्लीला बोलावून काँग्रेस हायकमांडने फटकार दिली आहे.

या निर्णयाबाबत विक्रमादित्य सिंह म्हणाले होते की, हिमाचल प्रदेशमध्ये शांतता प्रस्थापित करणं ही आमची जबाबदारी आहे. हिमाचल प्रदेशमध्ये बाहेरील राज्यामधील लोकांचं स्वागत  आहे. मात्र राज्यातील अंतर्गत सुरक्षा कायम ठेवणं ही आमची जबाबदारी आहे. तसेच कायदा आणि सुव्यवस्था राखणे हीसुद्धा आमची जबाबदारी आहे. हायजिन योग्य राखणं ही सरकारची जबाबदारी आहे. त्यासाठी अन्नपदार्थ विक्रेत्यांची ओळख पटवण्यात येईल. या आदेशाचा योगी आदित्यनाथ आणि उत्तर प्रदेशशी काहीही संबंध नाही आहे.  

सूत्रांनी सांगितले की, मंत्री विक्रमादित्य सिंह यांच्या विधानामुळे काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यासह पक्षाचे हायकमांड नाराज आहेत. काल रात्री विक्रमादित्य सिंह यांना दिल्लीला बोलावण्यात आले. तसेच या निर्णयावरून त्यांना खडेबोल सुनावले. दरम्यान, हिमाचल प्रदेशचे प्रभारी राजीव शुक्ला यांनाही याबाबतची माहिती देण्यात आली.  

दरम्यान, हिमाचल प्रदेश सरकारच्या या निर्णयामुळे काँग्रेसच्या काही अल्पसंख्याक नेत्यांमध्येही नाराजी दिसून येत आहे. या नेत्यांनी सांगितले की आम्ही आमचं म्हणणं हायकमांडपर्यंत पाठवणार आहोत. त्याचप्रमाणे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टी.एस. सिंहदेव यांनीही हिमाचल प्रदेश सरकारच्या निर्णयाशी आम्ही सहमत नसल्याचेही सांगितले आहे. 

टॅग्स :Himachal Pradeshहिमाचल प्रदेशcongressकाँग्रेसyogi adityanathयोगी आदित्यनाथ